शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

नराधम पित्याचा पोटच्या मुलींवर अत्याचार

By admin | Updated: July 3, 2015 01:30 IST

वास्को : रक्ताचे नाते विसरलेल्या एका विकृत नेपाळी पित्याने आपल्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार वास्कोत उघडकीस आला आहे.

वास्को : रक्ताचे नाते विसरलेल्या एका विकृत नेपाळी पित्याने आपल्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार वास्कोत उघडकीस आला आहे. या संदर्भात मुलींच्या आईने आपल्या पतीविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदविली आहे़वास्को पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चिखली येथील सरकारी कुटीर रुग्णालयाजवळ राहणाऱ्या जनक बिशु कर्मा या ३८ वर्षीय नेपाळी इसमाने काही दिवसांपूर्वी जबरदस्तीने आपल्या ७ आणि ११ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार आणि विनयभंग केल्याची तक्रार त्याची पत्नी श्यामू जनक कर्मा (२८ वर्षे) हिने नोंदविली आहे़ या नराधम पित्याने आपल्या ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला केला, तसेच या घटनेची वाच्यता केल्यास त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली़ या तक्रारीनुसार वास्को पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे़ त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या ३५४, ३५४ (अ), ३५४ (ब), ३७६, ३७७, ३२४, ३२३, ५०६ (्र्र) गोवा बाल कायद्याच्या कलम ८ (्र्र) आणि ‘पोस्को’ कायद्याच्या कलम ४, ८ आणि १२ खाली गुन्हा नोंदविला आहे़ वास्को पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक जॉन फ र्नांडिस पुढील चौकशी करत आहेत.हे कुटुंब चिखली कुटीर रुग्णालयाजवळ मजूर म्हणून कामाला असून ते मूळचे नेपाळ येथील आहेत़ (प्रतिनिधी)