शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अमेय अभ्यंकर यांची उचलबांगडी

By admin | Updated: December 14, 2015 01:14 IST

पणजी : प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले असून पर्यटन संचालकपदावरून आयएएस अधिकारी अमेय अभ्यंकर यांची

पणजी : प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले असून पर्यटन संचालकपदावरून आयएएस अधिकारी अमेय अभ्यंकर यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. महिला बालकल्याण खात्याच्या संचालक दीपाली नाईक यांची बदली मुरगाव मुख्याधिकारीपदी करण्यात आली आहे. नऊ जणांच्या बदल्या बढत्या देऊन करण्यात आल्या आहेत. शनिवारी सुट्टीच्या दिवशी तडकाफडकी बदल्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. महिला बालकल्याण खात्याच्या संचालकपदी आयएएस अधिकारी शिल्पा शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अभ्यंकर यांना माहिती तंत्रज्ञान खात्याच्या संचालकपदी नियुक्त केले आहे. मडगावचे मुख्याधिकारी यशवंत तावडे यांची दक्षिण जिल्हा अतिरिक्त जिल्हाधिकारी-२ या पदी, उत्तर जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेघनाथ परोब यांची लघुबचत व लॉटरी संचालकपदी, गोवा राज्य महिला आयोगाचे सदस्य सचिव सिध्दिविनायक नाईक यांची मडगाव पालिका मुख्याधिकारीपदी, हस्तकला खात्याचे संचालक दामोदर मोरजकर यांची फोंडा येथे अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी, गृहनिर्माण मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा संयुक्त सचिव एन. पी. शिंगणापूरकर यांची कला अकादमीच्या सदस्य सचिवपदी बदली केली आहे. (प्रतिनिधी)