शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

पर्रीकरांचे संरक्षण खाते काढण्याची ‘आप’ची मागणी

By admin | Updated: September 19, 2016 04:57 IST

पर्रीकर गोव्यात अरविंद केजरीवाल यांच्या प्रकृतीवर वैयक्तिक टीका करण्यात मग्न होते, असा आरोप आम आदमी पार्टीने (आप) रविवारी केला

पणजी : जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या हल्ल्यात भारतीय धारातीर्थी पडले तेव्हा केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर गोव्यात अरविंद केजरीवाल यांच्या प्रकृतीवर वैयक्तिक टीका करण्यात मग्न होते, असा आरोप आम आदमी पार्टीने (आप) रविवारी केला. पर्रीकर त्यांच्या खात्याला न्याय देऊ शकत नसतील, तर त्यांचे मंत्रिपद काढून घ्यावे, अशी मागणीही ‘आप’ने केली आहे. पर्रीकर संरक्षणमंत्रिपदाला न्याय देऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यांना दिल्लीतच राहून गंभीरपणे हे खाते हाताळण्याची समज द्यावी किंवा त्यांच्याकडून हे खाते काढून घेऊन पूर्ववत त्यांना गोव्यात पाठवावे, असे ‘आप’च्या प्रदेश शाखेने म्हटले आहे. पर्रीकर ऊठसूट गोव्यात येत असतात, अशी टीका पक्षाचे सचिव वाल्मीकी नायक यांनी केली. आरोग्य सचिवांची केंद्र सरकारने तडकाफडकी बदली केल्याने ते पदही रिक्त होते. या गोष्टीही विचारात घ्यायला हव्यात, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)