शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

मराठी-कोकणीच्या ८७ शाळांना परवानगी!

By admin | Updated: April 27, 2016 01:59 IST

पणजी : राज्यात गेल्या चार वर्षांत मराठी माध्यमाच्या ५६ व कोकणी माध्यमाच्या ३१ नव्या शाळा सुरू करण्यास आमच्या

पणजी : राज्यात गेल्या चार वर्षांत मराठी माध्यमाच्या ५६ व कोकणी माध्यमाच्या ३१ नव्या शाळा सुरू करण्यास आमच्या सरकारने परवानगी दिली. आम्ही एकाही इंग्रजी माध्यमाच्या शाळेला परवानगी दिली नाही. भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या नेत्यांनी याचा विचार करावा व भाजपची तुलना काँग्रेस पक्षाबरोबर करण्याचे प्रकार बंद करावेत, असा सल्ला मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मंगळवारी येथे दिला. दिल्लीहून परतल्यानंतर ‘लोकमत’शी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आमच्या कार्यकाळाची पाच वर्षे पूर्ण होईपर्यंत एकूण शंभर मराठी-कोकणी शाळांना परवानगी मिळू शकते. आतापर्यंत ८७ शाळांना आम्ही परवानगी दिली. भारतीय भाषा सुरक्षा मंचचे नेते आमच्याविरुद्ध व्यक्तिगत स्तरावर येऊन बोलत आहेत. आपल्या मांद्रे मतदारसंघात त्यांनी खूप शक्ती लावली व आमच्या सगळ्या विरोधकांना एकत्र केले, तरी देखील ते सभेस मोठी गर्दी जमवू शकले नाहीत. मुख्यमंत्री म्हणाले की, भाजप व काँग्रेस यात फरक आहे. काँग्रेस सरकारच्या काळात इंग्रजी शाळा सुरू करण्यास परवानगी दिली जात होती. मी आताही सांगतो (पान ४ वर)