शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
4
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
5
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
6
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
7
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
8
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
9
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
10
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
11
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
12
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
13
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
14
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
15
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
16
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
17
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
18
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
19
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
20
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?

सिलिंडर स्फोटात ५ जखमी

By admin | Updated: December 9, 2015 02:09 IST

मडगाव : गांधी मार्केट-मडगाव येथील एका झोपडीवजा घरात गॅस सिलिंडर दुरुस्त करतेवेळी झालेल्या गळतीमुळे स्फोट

मडगाव : गांधी मार्केट-मडगाव येथील एका झोपडीवजा घरात गॅस सिलिंडर दुरुस्त करतेवेळी झालेल्या गळतीमुळे स्फोट होऊन पाच जण जखमी झाले. यातील तिघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना बांबोळी येथील गोमेकॉत, तर इतर दोघांना मडगावच्या हॉस्पिसिओ इस्पितळात दाखल करण्यात आले. मडगावच्या अग्निशामक दलाचे गिल्स सोझा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना मंगळवारी रात्री ९.५० वाजण्याच्या सुमारास घडली. गॅस सिलिंडरला लिकेज असल्याच्या संशयावरून या घरातील भीम जामुनी यांनी मेकॅनिकला खात्री करण्यासाठी बोलावले होते. या वेळी जवळच स्टोव्ह चालू होता. मेकॅनिक आपले काम करत असताना गॅस लिकेज झाल्याने सिलिंडरने पेट घेतला व स्फोट झाला. यात भीम जामुनी यांच्यासह पत्नी सत्यवा जामुनी, मुलगी सुरेखा जामुनी, नातू रिषभ जामुनी हे जखमी झाले. मेकॅनिकलाही गंभीर इजा झाली; मात्र त्याचे नाव समजू शकले नाही. दरम्यान, घटनास्थळी माजी मंत्री बाबू आजगावकर यांनी भेट दिली. (प्रतिनिधी)