शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकमालकांना २४ तासांची मुदत

By admin | Updated: December 13, 2015 01:46 IST

पणजी : येत्या २४ तासांत म्हणजे सोमवारपर्यंत संप मिटवा आणि खनिज वाहतूक सुरू करा, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री

पणजी : येत्या २४ तासांत म्हणजे सोमवारपर्यंत संप मिटवा आणि खनिज वाहतूक सुरू करा, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी ट्रकमालकांना शनिवारी दिल्या. राज्यातील खनिजवाहू ट्रकांनी अनेक दिवस संप केल्यामुळे खाण व्यवसायासमोर अडथळा निर्माण झाला आहे. या प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांनी शनिवारी कठोर भूमिका घेतली. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी खाणग्रस्त भागातील भाजपच्या पाच आमदारांची बैठक घेतली होती. खाण व्यवसाय नव्याने सुरू होण्यासाठी ट्रकांनी खनिज वाहतूक करणे अत्यंत गरजेचे आहे व त्यासाठी तुम्ही ट्रकमालकांना सरकारचे म्हणणे पटवून द्या, असे मुख्यमंत्र्यांनी या आमदारांना सांगितले होते. शुक्रवारी काही ट्रकमालक ऐकण्यास तयार नव्हते. शनिवारी सायंकाळी आल्तिनो येथे शासकीय निवासस्थानी साखळीचे आमदार प्रमोद सावंत व मयेचे आमदार अनंत शेट यांच्यासोबत पार्सेकर यांनी पुन्हा बैठक घेतली. ट्रकमालक संघटनेचे अध्यक्ष नीळकंठ गावस व अन्य पदाधिकारीही या वेळी उपस्थित होते. (पान २ वर)