शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

सोनसाखळी चोराला १० दिवसांची कोठडी

By admin | Updated: September 7, 2014 01:10 IST

पणजी : सोनसाखळ्या पळविणाऱ्या असदुल्ला जाफरी (४0) याला १० दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. पणजी

पणजी : सोनसाखळ्या पळविणाऱ्या असदुल्ला जाफरी (४0) याला १० दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. पणजी पोलिसांनी पकडलेल्या या इराणी गँगमधील संशयिताला शनिवारी न्यायालयात रिमांडसाठी नेण्यात आले होते. जाफरी याला पकडले असले तरी त्याचे दोन साथीदार मात्र तावडीतून निसटले आहेत. पणजी पोलीस शुक्रवारपासून त्यांचा शोध घेत आहेत. अद्याप ते मिळाले नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या टोळीने पुणे शहरातही अनेक गुन्हे केले आहेत. त्यामुळे पुणे पोलिसांनाही ही टोळी हवी होती. पुणे पोलिसांना या टोळीला पकडल्याची माहिती देण्यात आली आहे. गुरुवारी या चोरट्याने सांतिनेज येथे केलेली चोरी त्यांच्या अंगलट आली. गुरुवारी सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास सांतिनेज येथे टी. आर. मेन्शनजवळ शांता आनंद राव लेपाक्षी या महिलेशी पोलीस असल्याची बतावणी करून तिच्या गळ्यातील सुमारे ४0 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र आणि सोनसाखळी मिळून दीड लाख रुपये किमतीचे दागिने पळविले होते. या ठिकाणीच असलेल्या व्यावसायिक अस्थापनांमध्ये बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमऱ्यात चोरटे टिपले गेले होते. दोनपैकी एकाचा चेहरा आणि दुचाकीचा क्रमांक टिपला गेला होता. या दुचाकी क्रमांकाच्या आधारे त्यांना पकडण्यात आले. पोलिसांनी कळंगुट किनाऱ्यावर सापळा रचून शिताफीने त्यांना पकडले होते. ही कारवाई करीत असतानाच जाफरीचे दोन्ही साथिदार पळून गेले होते. (प्रतिनिधी)