शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

सिरोंचा तालुक्यातील धानाचे पीक जोमात

By admin | Updated: April 23, 2017 01:34 IST

विंधन विहीर व सिंचन विहिरीच्या पाण्याचा वापर करून सिरोंचा तालुक्यात जवळपास दोन हजार हेक्टरवर

उत्पादनवाढीची अपेक्षा : दोन हजारांपेक्षा अधिक हेक्टरवर धानाची लागवड सिरोंचा : विंधन विहीर व सिंचन विहिरीच्या पाण्याचा वापर करून सिरोंचा तालुक्यात जवळपास दोन हजार हेक्टरवर उन्हाळी धानपिकाची लागवड केली जाते. यावर्षी उन्हाळी धानपिकासाठी वातावरण चांगले असल्याने धानपीक जोमात असून मागील वर्षीच्या तुलनेत अधिक उत्पादनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सिरोंचा तालुक्यात गोदावरी व प्राणहिता या दोन नद्या वगळता मोठी नदी नाही. त्याचबरोबर सिंचनासाठी मोठे धरणही उपलब्ध नाही. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या शेतात विंधन विहीर खोदली आहे. तर काही शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन सिंचन विहिरी खोदल्या आहेत. या विहिरींच्या पाण्याच्या भरवशावर तालुक्यातील शेतकरी उन्हाळी धानपिकाची लागवड करतात. यावर्षी जवळपास दोन हजार हेक्टरवर धानपिकाची लागवड झाली आहे. अगदी सुरुवातीपासूनच धानासाठी चांगले हवामान असल्याने धानपीक जोमाने वाढत आहे. सद्य:स्थितीत धानपीक गर्भात आहे. पुढील एक महिन्यात धानाचे उत्पादन हाती येणार आहे. सिरोंचा तालुक्यातील बहुतांश शेतकरी उन्हाळी धान तेलंगणात राज्यात नेऊन विक्री करतात. उन्हाळी धानपिकाच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना वर्षभर रोजगार उपलब्ध होते. उन्हाळी धानपीक निघताच खरीपाच्या पिकांसाठी मशागत करण्यास सुरुवात होते. (शहर प्रतिनिधी)