शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. अध्यक्षांनी केली पुलाच्या कामाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2017 02:33 IST

वैलोचना नदीवर वैरागड-मानापूर दरम्यान पुलाचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाची जि. प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांच्यासह

वैरागडनजीक बांधकाम सुरू : जि. प. सदस्यही उपस्थित मानापूर/देलनवाडी : वैलोचना नदीवर वैरागड-मानापूर दरम्यान पुलाचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाची जि. प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य संपतराव आळे, भाग्यवान टेकाम, लता पुंघाटे यांनी भेट देऊन पाहणी केली. १९६४ साली वैरागड-मानापूर मार्गावरील वैलोचना नदीवर पूल बांधण्यात आला होता. परंतु सदर पूल अतिशय ठेंगणा व अरूंद आहे. थोडेफार पाऊस झाला तरी या पुलावरून वाहतूक बंद होऊन जात होती. त्यामुळे नागरिकांना कढोलीच्या पुलावरून १५ किमी चक्कर मारून आरमोरी येथे पोहोचावे लागत होते. मालेवाडापासूनचे नागरिक याच रस्त्याने येत असल्याने या पुलाचे विशेष महत्त्व होते. नवीन उंच पूल बांधण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत होती. त्यानुसार शासनाने पूल मंजूर करून बांधकाम हाती घेतले आहे. पाहणीदरम्यान पुलाचे बांधकाम चांगल्या दर्जाचे करण्याबाबत स्थानिक कंत्राटदाराला जि. प. अध्यक्ष व जि. प. सदस्यांनी निर्देश दिलेत. (वार्ताहर)