शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

यंदा भुईमुगाचा पेरा वाढला

By admin | Updated: October 11, 2015 02:30 IST

मध्यम, चांगल्या निचऱ्याची, भुसभुशीत माती असलेल्या जमिनीत भुईमूग पिकाला मोठा वाव असतो.

तीन तालुक्यात अधिक प्रमाण : नदी किनाऱ्यालगतचे क्षेत्र उपयुक्तवैरागड : मध्यम, चांगल्या निचऱ्याची, भुसभुशीत माती असलेल्या जमिनीत भुईमूग पिकाला मोठा वाव असतो. अशा प्रकारच्या जमिनीचा भूप्रदेश मोठ्या प्रमाणात गडचिरोली जिल्ह्याला लाभला आहे. कुरखेडा, आरमोरी, धानोरा तालुक्यात अशी भुसभुशीत शेतजमीन असल्याने या तिन्ही तालुक्यात यंदा भुईमुगाचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.भुईमूग हे तेलवर्गीय महत्त्वाचे नगदी पीक आहे. काळाच्या ओघात या पिकाचे महत्त्व देखील वाढत आहे. भुईमूग पिकात निरनिराळ्या हवामानात जुळवून घेण्याची क्षमता असल्याने हे पीक आंतरपीक म्हणून घेतले जाते. कमी उत्पादन खर्चाचे हे पीक असल्याने शेतकऱ्यांची भुईमूग पिकाला पसंती वाढली आहे. मागील दोन वर्षांत गडचिरोली जिल्ह्यात भुईमूग पिकाच्या पेऱ्यांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा तालुक्यात सर्वाधिक भुईमुगाचे पीक घेतले जाते. जिल्ह्यात ज्या भागात नदी किनारा लाभला आहे. त्या भागात हे पीक अधिक प्रमाणात घेतल्या जाते. मागील वर्षी गडचिरोलीच्या कृषी विज्ञान केंद्राचे विशेष तज्ज्ञ एस. एस. कऱ्हाडे यांनी भुईमूग शेंगा तोडणी आणि शेंगा फोडणी यंत्राद्वारे भुईमूग उत्पादकांना प्रात्यक्षिक करून दाखविले होते. या यंत्रामुळे पीक काढणीनंतरचे बरेच काम भुईमूग उत्पादक शेतकऱ्याचे हलके होते. शेतकऱ्यांचा प्रचंड वेळ यांत्रिकीकरणामुळे वाचतो. भुईमूग पीक शेतकऱ्यांच्या हाती आल्यानंतर बाजारात या पिकाला मोठी मागणी असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भुईमूग पिकाला चांगला भाव मिळतो. कुरखेडा, आरमोरी व धानोरा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी भुईमूग पिकाच्या माध्यमातून प्रगती साधली आहे. (वार्ताहर)