शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

दहावीची परीक्षा रद्द केली; परीक्षा शुल्क कधी परत करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:35 IST

गडचिराेली जिल्ह्याच्या दुर्गम, ग्रामीण व शहरी भागातील हजाराे विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षांचे फार्म भरले आहेत. ऑनलाइन वर्गही त्यांनी केले. ...

गडचिराेली जिल्ह्याच्या दुर्गम, ग्रामीण व शहरी भागातील हजाराे विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षांचे फार्म भरले आहेत. ऑनलाइन वर्गही त्यांनी केले. मात्र परीक्षाच न झाल्याने विद्यार्थ्यांचा पूर्णत: हिरमाेड झाला.

काेट ....

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क थेट चालानद्वारे परीक्षा मंडळ नागपूरच्या बॅंक खात्यात वळते झाले आहेत. परीक्षा रद्द झाली असली तरी परीक्षा शुल्क परत करण्याबाबतचा काेणताही निर्णय व तशा सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून आमच्या कार्यालयाला मिळाल्या नाही. परीक्षा आयाेजित करणे, बैठक व्यवस्था राखणे ही जबाबदारी आमच्याकडे असते.

- रमेश उच्चे, उपशिक्षणाधिकारी (माध्य) जि. प. गडचिराेली

काेट ...

काेराेनामुळे शाळा बंद असल्याने आम्ही विद्यार्थी ऑनलाइन वर्ग केले. शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा फार्म भरले. मात्र परीक्षा रद्द झाल्याने निकालाबाबत अनिश्चितता आहे.

- संगीता वाटगुरे, विद्यार्थिनी

काेट .....

परीक्षा फार्म भरल्यानंतर घरूनच परीक्षेची तयारी केली. प्रत्यक्ष वर्ग न भरल्याने अनेकदा अभ्यासात अडचणी आल्या. शिक्षकांकडून त्याचे निरसन करून घेतले. परीक्षा रद्द झाल्या असल्या तरी शुल्क परत मिळते की नाही, याबाबत माहिती नाही. - विनाेद करंगामी, विद्यार्थी

काेट......

परीक्षा रद्द झाली असल्याने आम्ही भरलेल्या परीक्षा शुल्काची रक्कम शासनाने परत करावे. ही रक्कम दुसऱ्या काेणत्याही कामात कुटुंबीयांना उपयाेगात येऊ शकते.

- संदीप रायपुरे, विद्यार्थी

बाॅक्स ....

३८३ - जिल्ह्यातील एकूण माध्यमिक शाळा

४२० - प्रति विद्यार्थी परीक्षा शुल्क

१५,३०२ - दहावीतील एकूण विद्यार्थी

६४,२६,८४० - परीक्षा शुल्काची एकूण रक्कम