शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
12
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
14
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
15
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
16
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
17
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
18
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
19
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
20
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू

लैंगिक सुरक्षिततेवर कार्यशाळा

By admin | Updated: October 6, 2016 02:21 IST

महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालय आरमोरी येथे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या मार्गदर्शनात

आरमोरीत कार्यक्रम : विद्यार्थिनींना कायद्याविषयी दिली माहितीआरमोरी : महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालय आरमोरी येथे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या मार्गदर्शनात महिला सुरक्षा व विकास समिती आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचा लैंगिक अत्याचार व सुरक्षितता या विषयावर कार्यशाळेचे आयोजन मंगळवारी करण्यात आले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. नरेश ठोंबरे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून पीएसआय शीतल राणे, भावना प्रधान, प्रा. डॉ. अमिता बन्नोरे, प्रा. डॉ. विशाखा वंजारी, प्रा. सीमा नागदेवे, प्रा. कविता खोब्रागडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना पीएसआय शीतल राणे यांनी विनयभंग, छेडखानी, इशारे करणे, हातभाव करणे, कॉमेन्टस करणे या समस्या कशा हाताळाव्या व स्वत:ची सुरक्षितता कशी करावी, हे व्हिडीओ, अ‍ॅडिओ क्लिपच्या माध्यमातून समजावून सांगितले. बालकांचा लैंगिक छळ, पास्कोअ‍ॅक्ट महिला गुन्ह्याच्या कायद्याबाबत झालेली सुधारणा याबाबत माहिती देऊन संकटकालीन प्रतिवाद अ‍ॅप कसा चालवावा याविषयी मार्गदर्शन केले. उपस्थितांचे आभार प्रा. कविता खोब्रागडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा. प्रणाली गारोदे, शीला घोडीचौरे, प्रशांत दडमल, सचिन काळबांधे यांच्यासह विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)