शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतिवीरांचे कार्य देश हितासाठी

By admin | Updated: November 19, 2016 02:01 IST

ब्रिटिश राजवटीत जमीनदार, भांडवलदार यांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी तसेच देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांचे अमूल्य योगदान आहे.

सत्यनारायण कोडापे यांचे प्रतिपादन : राजाराम येथे बिरसा मुंडा जयंती व समाज प्रबोधनराजाराम : ब्रिटिश राजवटीत जमीनदार, भांडवलदार यांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी तसेच देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांचे अमूल्य योगदान आहे. स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी क्रांतिवीरांनी केलेले कार्य देशहिताचे होते, असे प्रतिपादन सत्यनारायण कोडापे यांनी केले.राजाराम येथे बिरसा सेना व जंगोम दल यांच्या वतीने बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित समाज प्रबोधन कार्यक्रमात कोडापे बोलत होते. या कार्यक्रमाला सरपंच ज्योती जुमनाके, उपसरपंच संजय पोरतेट, सामाजिक कार्यकर्ते सामय्या करपेत, तलाठी राहुल पोरतेट, महेश मडावी, पत्तीगावचे प्रतिष्ठीत नागरिक दुर्गा आलाम, भगवान मडावी, विद्यार्थी प्रतिनिधी कैलास कोरेत, महादेव आत्राम, ग्रा. पं. सदस्य सुधाकर आत्राम, रवींद्र सोयाम उपस्थित होते. चुटुगुंटाचे माजी सरपंच दिवाकर वेलादी म्हणाले, आदिवासी समाज आपली संस्कृती विसरून दुसऱ्या संस्कृतीचे अंगिकरण करीत आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीचे जतन करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षित होऊन समाजाचा विकास साधावा.कार्यक्रमाच्या सुरुवातीला माता मंदिरात सप्तरंगी ध्वज फडकविण्यात आला. त्यानंतर गावातून रॅली काढण्यात आली. प्रबोधन कार्यक्रमाचे संचालन जी. के. मडावी, प्रास्ताविक भास्कर तलांडे तर आभार तिरूपती कुळमेथे यांनी मानले. सोयाम, सडमेक, सुधाकर सोयाम, नागेश कन्नाके, यशवंत कन्नाके, राकेश तलांडे, प्रिया पोरतेट, आरती आत्राम यांनी सहकार्य केले. यावेळी पत्तीगाव, चिरेपल्ली, कोडसेलगुडम, कमलापूर, गोलाकर्जी येथील नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)