शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

१३० शेततळ्यांचा कार्यारंभ आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2017 00:35 IST

जलयुक्त शिवार अभियान ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना ठरत आहे. संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १३०० शेततळे बांधकामाचे उद्दिष्ट असताना...

४३ कामे पूर्ण : आरमोरी तालुक्याचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण होणारवैरागड : जलयुक्त शिवार अभियान ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना ठरत आहे. संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १३०० शेततळे बांधकामाचे उद्दिष्ट असताना एकट्या आरमोरी तालुक्यात आॅनलाईन प्रक्रियेतून शेततळ्याच्या कामासाठी २७६ अर्ज प्राप्त झाले. आरमोरी तालुक्याला १३० शेततळे कामाचे उद्दिष्ट असून सर्वच १३० शेततळ्याच्या कामाचे कार्यारंभ आदेश तयार आहेत. यापैकी ४३ शेततळ्याचे काम पूर्ण झाले असून चार शेततळ्याचे काम सुरू आहे. ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेच्या लाभासाठी २५ फेब्रुवारी २०१६ पासून आॅनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. संपूर्ण जिल्ह्याला १ हजार ३०० शेततळ्याचे उद्दिष्ट असून आरमोरी तालुक्याला १३० शेततळे बांधण्याचे उद्दिष्ट आहे. सर्वच शेततळ्याचे कार्यारंभ आदेश तयार करण्यात आल्याने शेततळ्याच्या कामात आरमोरी तालुका १०० टक्के उद्दिष्ट गाठणार आहे. जलयुक्त शिवार अभियानच्या कामातही तालुक्यातील शेतकरी पुढाकार घेत असल्याने तालुक्यात कृषी क्रांती लवकरच होणार आहे. (वार्ताहर)आरमोरी तालुक्यात आतापर्यंत ४३ शेततळ्यांचे काम पूर्ण झाले असून चार शेततळ्याचे काम सुरू आहे. मे महिन्याच्या अखेर आरमोरी तालुक्याला मिळालेले शेततळ्याचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण होणार आहे. सदर अभियानामुळे सिंचन क्षेत्रात क्रांती होण्यास मदत होणार असून पाणी व चारा टंचाईवर आरमोरी तालुक्यातील शेतकरी मात करतील.- एल. ए. कटरे, तालुका कृषी अधिकारी, आरमोरी