शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनमुक्तीसाठी महिलांनी पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 01:27 IST

महिला, युवक, शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढत चालले आहे. गावात किंवा वॉर्डात दारूबंदी, खर्राबंदी करायची असेल तर महिलांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी केले.

ठळक मुद्देनगराध्यक्षांचे आवाहन : मुक्तिपथ व तहसील कार्यालयाच्यावतीने कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महिला, युवक, शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढत चालले आहे. गावात किंवा वॉर्डात दारूबंदी, खर्राबंदी करायची असेल तर महिलांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी केले.तहसील कार्यालय व मुक्तिपथ अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी पोटेगाव मार्गावरील गोंडवन कलादालनात व्यसनमुक्तीबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा मार्गदर्शन करीत होत्या. कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती दुर्लभा बांबोळे, उपसभापती विलास दशमुखे, तहसीलदार दयाराम भोयर, संवर्ग विकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे, नगरसेवक प्रमोद पिपरे, केशव निंबोड, पं.स.सदस्य जास्वंदा गेडाम, जान्हवी भोयर, सुषमा मेश्राम, मारोती इचोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाला तालुक्यातील ग्रामसेवक, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर आदी उपस्थित होते. कार्यशाळेदरम्यान मुक्तिपथच्या स्वयंसेवकांनी तंबाखू व दारूचे होणारे आर्थिक, सामाजिक व आरोग्यविषयक परिणाम यांची माहिती दिली. त्याचबरोबर कोटपा कायद्याची अंमलबजावणी शासकीय कार्यालयात कशी करावी, याबाबतही माहिती दिली. प्रत्येक लोकप्रतिनिधी, अधिकारी तसेच कर्मचाऱ्याने स्वत:चे कार्यालय तंबाखू व दारूमुक्त करावे, असे आवाहन केले. उपस्थितांचे आभार संवर्ग विकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे यांनी मानले.