शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी कायद्याचे ज्ञान ठेवावे

By admin | Updated: March 27, 2017 00:52 IST

महिला व बालकांच्या कल्याणासाठी व संरक्षणासाठी केंद्र व राज्य शासनाने अनेक योजना व कायदे तयार केल्या आहेत.

किरण अवचर यांचे प्रतिपादन : चामोर्शीत महिला सक्षमीकरणावर चर्चासत्रचामोर्शी : महिला व बालकांच्या कल्याणासाठी व संरक्षणासाठी केंद्र व राज्य शासनाने अनेक योजना व कायदे तयार केल्या आहेत. प्रत्येक महिलेने कायद्याचे ज्ञान ठेवावे, स्वयंसेवी संस्थांनी महिलांना कायद्याबाबत जागृत करावे, असे आवाहन चामोर्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक किरण अवचर यांनी केले. महिला व बालकांसाठी सहायक कक्ष पोलीस स्टेशन चामोर्शी, कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालय व गुरूकूल इंटरनॅशनल मल्टिडीसीप्लीनरी रिसर्च जर्नल यांच्या संयुक्त विद्यमाने महिला ‘सक्षमीकरण काल आज आणि उद्या’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ठाणेदार किरण अवचर बोलत होते. कार्यक्रमाला दादासाहेब देवतळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर म्हशाखेत्री, स्पर्श संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिलीप बारसागडे, अ‍ॅड. माधुरी रोहणकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. दिलीप बारसागडे यांनी राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या आकडेवारीचा हवाला देत पुरोगामी महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची वाढलेली संख्या चिंतेची बाब असल्याचे स्पष्ट केले. प्रास्ताविक किरण कांबळे, संचालन प्रा. दीपिका हटवार तर आभार प्रा. वंदना थुटे यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. (शहर प्रतिनिधी)