शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 22:34 IST

सद्य:स्थितीत सामाजिक, राजकीय, आर्थिक तसेच क्रीडा व इतर सर्व क्षेत्रात महिलांचे योगदान वाढले आहे. महिलांनी अधिक स्वावलंबी व आत्मनिर्भर बनण्याची आवश्यकता आहे. महिलांच्या प्रगतीसाठी समाजाने सुद्धा सहकार्य करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जि.प.अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी केले.

ठळक मुद्देजि.प.अध्यक्ष : स्त्री शक्तीचा जागर व मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : सद्य:स्थितीत सामाजिक, राजकीय, आर्थिक तसेच क्रीडा व इतर सर्व क्षेत्रात महिलांचे योगदान वाढले आहे. महिलांनी अधिक स्वावलंबी व आत्मनिर्भर बनण्याची आवश्यकता आहे. महिलांच्या प्रगतीसाठी समाजाने सुद्धा सहकार्य करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जि.प.अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी केले.स्थानिक श्रीराम विद्यालय तथा महाविद्यालयात गुरूवारी आयोजित स्त्री शक्तीचा जागर तथा आनंद मेळाव्यात उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सुधा नाकाडे होते. मार्गदर्शक म्हणून रचना गहाणे तर प्रमुख अतिथी म्हणून संगीता निरगुडकर, मनीषा वऱ्हाडे, आशा बानबले, विमल फाये, वर्षा फाये, नगरसेविका नंदिनी दखणे, स्वाती नंदनवार, दीपाली देशमुख, आशा तुलावी, शाहेदा मुघल, चित्रा गजभिये, अनिता बोरकर, विहिंपचे अध्यक्ष वामनराव फाये, सिनेट सदस्य चांगदेव फाये, नगरसेवक नागेश फाये, प्राचार्य पी.डब्ल्यू.भरणे आदी उपस्थित होते.यावेळी रचना गहाणे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी माधुरी बोरकर, ग्रामसेवक संघाच्या छाया ढवळे, मंजूळा मेश्राम, गीता शिवणकर, छाया दहिकर, माही मेश्राम आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.रवीकांत मिश्रा, आभार भाऊ राऊत यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.