शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पाण्यासाठी नाही, तर पेट्राेल-डिझेलसाठी सुरू आहे भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2022 05:00 IST

मागील पाच ते सहा दिवसांपासून डेपाेमध्ये पेट्राेल व डिझेल कमी प्रमाणात उपलब्ध हाेत आहे. नगदी पैसे भरल्यानंतरही पेट्राेलचे टॅंकर पंपावर पाठविले जात नसल्याने शहरात पेट्राेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. शहरातील काही माेजक्याच  पेट्राेल पंपांवर पेट्राेल उपलब्ध राहते. त्यामुळे पेट्राेलसाठी वाहनधारकांच्या रांगा लागत आहेत. वाहनधारक या पेट्राेलपंपावरून त्या पेट्राेलपंपावर येरझारा मारत असल्याचे दिसून येत आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काही पेट्राेलियम कंपन्या पेट्राेल पंपचालकांना कमी प्रमाणात पेट्राेल व डिझेलचा पुरवठा करीत असल्याने मागील पाच दिवसांपासून शहरात पेट्राेल व डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. शहरातील काही माेजक्याच पेट्राेल पंपावर पेट्राेल उपलब्ध हाेत असल्याने पेट्राेलसाठी दुचाकी वाहनांच्या रांगा लागत आहेत. पेट्राेलियम कंपन्यांचे विदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी डेपाे आहेत. पेट्राेलियम कंपन्या डेपाेमध्ये पेट्राेलचा साठा करतात. त्यानंतर पेट्राेलपंप चालकांच्या मागणीनुसार पेट्राेल व डिझेलचा पुरवठा केला जाते. मात्र मागील पाच ते सहा दिवसांपासून डेपाेमध्ये पेट्राेल व डिझेल कमी प्रमाणात उपलब्ध हाेत आहे. नगदी पैसे भरल्यानंतरही पेट्राेलचे टॅंकर पंपावर पाठविले जात नसल्याने शहरात पेट्राेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. शहरातील काही माेजक्याच  पेट्राेल पंपांवर पेट्राेल उपलब्ध राहते. त्यामुळे पेट्राेलसाठी वाहनधारकांच्या रांगा लागत आहेत. वाहनधारक या पेट्राेलपंपावरून त्या पेट्राेलपंपावर येरझारा मारत असल्याचे दिसून येत आहे. 

१ जूनला पेट्राेलपंप चालकांनी केले आंदाेलन -    पेट्राेलपंप चालकांना प्रतिलिटर डिझेल व पेट्राेलवर कमिशन दिले जाते. २०१७ पासून शासनाने कमिशनध्ये वाढ केली नाही. कमिशनमध्ये वाढ करावी. या मागणीसाठी पंपचालकांनी १ जून राेजी मालाची उचल न करण्याचे आंदाेलन केले हाेते. आता मात्र कंपन्यांकडूनच कमी प्रमाणात पेट्राेलचा पुरवठा केला जात आहे. 

 शेतीची मशागत कशी करायची  शेती मशागतीची बहुतांश कामे आता ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जातात. खरिपाच्या मशागतीला सुरुवात झाली आहे. अशातच डिझेलचाही तुटवडा निर्माण झाला आहे. येत्या आठ दिवसांमध्ये ट्रॅक्टरसाठी पुन्हा डिझेलची मागणी वाढणार आहे. डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्यास शेतीच्या हंगामावर परिणाम हाेईल. 

पेट्राेलियम कंपन्यांच्या डेपाेमध्ये कमी प्रमाणात पेट्राेल उपलब्ध हाेत आहे. पंपचालकांना कमी प्रमाणात पेट्राेल व डिझेल मिळत आहे. पेट्राेलसाठी पैसे भरूनही टॅंकर उपलब्ध हाेत नाही. त्यामुळे शहरात पेट्राेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.- प्रमाेद पिपरे, पेट्राेलपंप चालक

 

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेल