शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विलास तांबे पुरस्काराने सन्मानित

By admin | Updated: June 26, 2017 01:13 IST

गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत उच्चत्तम शेती तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी डॉ. विलास तांबे यांनी केलेल्या प्रयत्नांची

 कृषी कार्याची दखल : संशोधित वाण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत उच्चत्तम शेती तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी डॉ. विलास तांबे यांनी केलेल्या प्रयत्नांची आंतरराष्ट्रीय सामाजिक व आर्थिक सुधार संस्था बंगलोरने दखल घेऊन डॉ. तांबे यांना डॉ. अब्दुल कलम जीवन गौरव पुरस्कार देऊन २४ जून रोजी बंगलोर येथे सन्मानित करण्यात आले. डॉ. विलास तांबे हे कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली येथे कार्यक्रम समन्वयक तसेच सहयोगी प्राध्यापक (कीटकशास्त्र) म्हणून कार्यरत आहेत. धान, तूर, हरभरा, लाखोळी, मोहरी या पिकांचे नवीन संशोधित वाण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शेतकरी मेळावे, कृषी दिन, किसान गोष्टी, प्रक्षेत्र भेटींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची माहिती दिली. त्यांच्या या कृषीविषयक कार्याची दखल घेऊन सन्मानित करण्यात आले. कन्नड दिग्दर्शक सीतारामन, अभिनेत्री भवानी प्रकाश यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री डी. व्ही. सदानंद गवडा, उद्योगपती अनिल कुमार मालपाणी, संस्थेचे अध्यक्ष शिवअप्पा उपस्थित होते.