शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

गौरीपुरातील घरकूल यादी पडताळणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2022 05:00 IST

चामाेर्शी तालुक्यातील गाैरीपूर ग्रामपंचायत येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकूल मंजूर करण्यात आले होते; मात्र प्रपत्र ‘ड’ या  यादीची पडताळणी करताना गावातील पात्र लाभार्थ्यांना वगळून अपात्र लाभार्थ्यांना घरकूल मंजूर करण्यात आले. पात्र लाभार्थ्यांवर मोठा अन्याय झाला आहे. प्रपत्र ड यादीची फेर पडताळणी करून वगळण्यात आलेल्या घरकूल लाभार्थ्यांना तातडीने घरकूल मंजूर करावे अशी मागणी गावकऱ्यांनी आ. डॉ. देवरावजी होळी यांच्याकडे केली आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : प्रधानमंत्री आवास योजना २०२१-२२ अंतर्गत ग्रामपंचायत गौरीपूर येथील पपत्र ड यादी फेरपडताळणी करावी, तसे निर्देश अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी गावकऱ्यांनी आ.डाॅ. देवराव हाेळी यांच्याकडे केली आहे. चामाेर्शी तालुक्यातील गाैरीपूर ग्रामपंचायत येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकूल मंजूर करण्यात आले होते; मात्र प्रपत्र ‘ड’ या  यादीची पडताळणी करताना गावातील पात्र लाभार्थ्यांना वगळून अपात्र लाभार्थ्यांना घरकूल मंजूर करण्यात आले. पात्र लाभार्थ्यांवर मोठा अन्याय झाला आहे. प्रपत्र ड यादीची फेर पडताळणी करून वगळण्यात आलेल्या घरकूल लाभार्थ्यांना तातडीने घरकूल मंजूर करावे अशी मागणी गावकऱ्यांनी आ. डॉ. देवरावजी होळी यांच्याकडे केली आहे. निवेदन देताना गौरीपूर येथील रविन साखारी, अमूल्य हलदर, संजय मंडल, पलाशी गुंडिया, संजीत हलदार, कुमारेश विश्वास, बिरेन गुंडिया यांच्यासह गावकरी उपस्थित होते.प्रधानमंत्री आवास योजना २०२१-२२ अंतर्गत ग्रामपंचायत गौरीपूर तालुका चामोर्शी येथील ग्रामस्थांना घरकुलाची मंजुरी देण्यात आली होती. परंतु प्रपत्र ड यादीची पडताळणी करताना गावातील काही पात्र लाभार्थींना फोर व्हीलर, टू व्हीलरधारक व  मोठे व्यावसायिक दाखवून अपात्र करण्यात आले. जे खरोखर अपात्र आहेत त्यांना पात्र करून त्यांचे घरकूल मंजूर करण्यात आले. यामुळे पात्र घरकूल धारकांवर प्रचंड अन्याय करण्यात आला आहे, असा आराेप गावकऱ्यांनी केला आहे.

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना