पोटतिडिक अन् घणाचे घाव : पोटतिडिकेपायी परराज्यातील लोहारबांधव जिल्ह्यात रोजगारासाठी धाव घेत आहेत. जवळपास तीन ते चार महिने राहून ते स्वगृही परततात. पोटतिडिकेमुळे त्यांना कठीण असे लोहकाम करावे लागते. जिल्हा मुख्यालयालगतच्या अडपल्ली (गोगाव) येथे पोटतिडिकेसाठी घणाचे घाव घालताना बांधव.
पोटतिडिक अन् घणाचे घाव :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2016 01:09 IST