शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
4
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
5
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
6
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
7
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
8
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
9
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
10
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
11
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
12
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
13
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
14
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
15
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
17
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
18
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
19
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
20
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

अप्रशिक्षित शिक्षकांचे वेतन रखडले

By admin | Updated: November 19, 2016 02:05 IST

पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या १८ अप्रशिक्षित शिक्षकांचे वेतन मागील अनेक महिन्यांपासून झाले नाही.

आर्थिक अडचण वाढली : जिल्हा परिषदेकडे अनुदान प्राप्तधानोरा : पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या १८ अप्रशिक्षित शिक्षकांचे वेतन मागील अनेक महिन्यांपासून झाले नाही. त्यामुळे तालुक्यातील अप्रशिक्षित शिक्षक आर्थिक अडचणीत आले आहेत. धानोरा पंचायत समितीमधील शिक्षण विभागाचा गलथान कारभार संपूर्ण जिल्ह्यात कुप्रसिध्द आहे. येथील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शिक्षकांचे वेतन दोन ते तीन महिने होत नाही. धानोरा पंचायत समिती अंतर्गत एकूण १८ अप्रशिक्षित शिक्षक कार्यरत आहेत. त्यांच्या वेतनाचे अनुदान जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहेत. मात्र त्याचे वितरण अजुनपर्यंत शिक्षकांना करण्यात आले नाही. त्यामुळे शिक्षक आर्थिक अडचणीत आले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष घालून वेतन देण्यासाठी हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. १५ दिवसांपूर्वी धानोरा तालुक्यातील शिक्षक संघटनांनी आंदोलन केले होते. त्यानंतर येथील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. तरी समस्या सुटल्या नाहीत.