शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाच्या धडकेत तडस गंभीर

By admin | Updated: July 30, 2016 01:44 IST

कुरखेडा-देसाईगंज या मुख्य मार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तडस गंभीर जखमी झाल्याची घटना विद्यानगर येथे गुरूवारी रात्री ...

कुरखेडातील घटना : उपचार सुरू कुरखेडा : कुरखेडा-देसाईगंज या मुख्य मार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तडस गंभीर जखमी झाल्याची घटना विद्यानगर येथे गुरूवारी रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास घडली. सदर जखमी तडसावर वन विभागाच्या कार्यालयात उपचार सुरू आहे. अंदाजे एक वर्ष वय असलेला नर तडस विद्यानगर-देसाईगंज मार्गावर जखमी अवस्थेत पडून असल्याची माहिती भाजपचे कुरखेडा तालुका अध्यक्ष राम लांजेवार यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळावर धाव घेऊन सदर माहिती भ्रमणध्वनीवरून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. लागलीच वनक्षेत्र सहायक एस. बी. कायते, वन आगार प्रमुख मल्लेलवार, वनरक्षक माणिक राऊत व सपना वालदे यांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करून जखमी तडसाला पशुचिकित्सालयात आणले. येथे पशुचिकित्सक डॉ. सोनार यांनी जखमी तडसावर उपचार केला. तडसाच्या मागील डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून पाय मोडला आहे. सध्या जखमी तडसाला वन कार्यालयात पशुचिकित्सकाच्या निगरानीत ठेवण्यात आले आहे. व्याघ्र दिवस राज्यभर साजरा होत असताना गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी ही घटना घडल्याने वन विभागातील अधिकाऱ्यांनाही अडचण निर्माण झाली. दोन दिवसापूर्वी आष्टी भागातही दोन हरीणींचा मृत्यू झाला. (तालुका प्रतिनिधी)