शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांपासून शौचालयांचे अनुदान रखडले

By admin | Updated: May 4, 2017 01:26 IST

सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत शाळेत शौचालय बांधण्यासाठी मुख्याध्यापकांना केवळ ५० टक्के निधी उपलब्ध करून देण्यात आला.

मुख्याध्यापक अडचणीत : शौचालय बांधकामाचा अर्धाच निधी मिळाला गडचिरोली : सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत शाळेत शौचालय बांधण्यासाठी मुख्याध्यापकांना केवळ ५० टक्के निधी उपलब्ध करून देण्यात आला. काही मुख्याध्यापकांनी स्वत:कडचे पैसे वापरून शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले. मात्र दोन वर्षांचा कालावधी उलटूूनही अनुदान प्राप्त झाले नाही. त्यामुळे मुख्याध्यापक अडचणीत आले आहेत. सर्वशिक्षा अभियानअंतर्गत शौचालय बांधकामासाठी अर्धाच निधी उपलब्ध करून दिला. मात्र शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्याचे सक्त निर्देश शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना दिले. आपल्यावर कारवाई होईल, या भीतीपोटी काही मुख्याध्यापकांनी स्वत:कडचे जवळपास ५० हजार रूपये टाकून शौचालयाचे बांधकाम केले. शौचालयाचा उर्वरित निधी काही दिवसात मिळेल, असे सांगण्यात येत होते. शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर फोटोसह उपयोगीता प्रमाणपत्र सर्वशिक्षा अभियानकडे सादर केले. मात्र अजूनपर्यंत उर्वरित रक्कम देण्यात आली नाही. काही मुख्याध्यापकांनी बांधकाम साहित्य उधारीवर आणून शौचालयाचे बांधकाम केले. मात्र आता दोन वर्षांचा कालावधी उलटूनही अनुदान मिळाले नाही. सर्वशिक्षा अभियान विभागाच्या बांधकाम विभागातील अभियंत्यांच्या चुकीमुळे हा सर्व प्रकार घडला आहे. जेवढा निधी होता तेवढेच शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट देणे आवश्यक होते. मात्र दुप्पट उद्दिष्ट दिल्याने मुख्याध्यापक अडचणीत आले आहेत. आंदोलन करण्याचा इशारा मुख्याध्यापकांनी दिला आहे.