शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी अपघात तिघे जखमी

By admin | Updated: April 23, 2017 01:30 IST

तालुक्यातील मौशीखांबलगतच्या तलाव वळणावर शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास झालेल्या दुचाकी अपघातात तिघेजण

 दोघे गंभीर : मौशीखांबनजीकची घटना; रुग्णालयात उपचार गडचिरोली : तालुक्यातील मौशीखांबलगतच्या तलाव वळणावर शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास झालेल्या दुचाकी अपघातात तिघेजण जखमी झाल्याची घटना घडली. जखमींपैकी दोघे गंभीर आहेत. तिघांनाही गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. सुनील कुमरे (२०), बालाजी कुमरे (२५) रा. चरवीदंड ता. कुरखेडा, गोपीनाथ वलादे (३६) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. तिघेही दुचाकीने चांभार्डा येथे लग्नसमारंभाकरिता आले होते. परंतु काही कामाकरिता मरेगाव मार्गे मौशीखांबकडे ट्रिपलसिट दुचाकीने निघाले. दरम्यान दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने मौशीखांब पलिकडील तलावालगतच्या वळणावर रस्त्याच्या कडेला बांधण्यात आलेल्या कलवटच्या सिमेंट चौथऱ्याला दुचाकी धडकली. यात तिघेही जण जखमी झाले. तिघांपैकी सुनील कुमरे याच्या दोन्ही गुडघ्याला जबर मार लागला. तर बालाजी कुमरे याचे एक हात व एका पायाला जबर दुखापत झाली. तर गोपीनाथ वलादे याला किरकोळ जखम झाली. तिघांनाही जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. परंतु अपघातातील जखमी सुनील कुमरे याची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाल्याने त्याला नागपूर येथे हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. सुनील कुमरे याला सायंकाळपर्यंत नागपूर येथील रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. (शहर प्रतिनिधी)