शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन सट्टाप्रकरणी आणखी दोन आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:42 IST

अरविंद वाघमारे (रा. भद्रावती, जिल्हा चंद्रपूर) आणि प्रवीण ताजने (रा. गडचिरोली) अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. न्यायालयाने ...

अरविंद वाघमारे (रा. भद्रावती, जिल्हा चंद्रपूर) आणि प्रवीण ताजने (रा. गडचिरोली) अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना २७ आगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. या प्रकरणी आतापर्यंत १२ आराेपींना अटक झाली आहे. यात आणखी काही आरोपींना अटक होऊ शकते. बेट एक्स १ डाट को आणि नाइस डॉट ७७७ डॉट नेट या बेकायदेशीर बेबसाइटवरून ते ऑनलाइन जुगार खेळत हाेते. सट्टेबाजांवर अटकेची पहिली कारवाई झाल्यांनतर अहेरी उपविभागातील बुकी किंवा एजंट म्हणून काम करणारे व ऑनलाइन सट्टा खेळणारे अनेक जण गायब असल्याची चर्चा आहे. पुन्हा दाेघांना अटक झाल्याने सट्टा चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. या प्रकरणाचा तपास अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर करीत आहेत.