शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
3
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
4
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
6
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
7
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
8
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
9
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
10
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
11
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
12
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
13
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
14
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
15
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
16
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
17
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
18
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
19
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
20
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

तुळशी ग्रा. पं. ला स्मार्ट ग्राम प्रथम पुरस्कार

By admin | Updated: May 2, 2017 01:16 IST

संपूर्ण ग्राम पंचायत डिजिटल, संगणकीकृत नोंद यासह विविध सोयीसुविधा उपलब्ध असलेल्या ...

१० लाखांचे बक्षीस : पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरवतुळशी : संपूर्ण ग्राम पंचायत डिजिटल, संगणकीकृत नोंद यासह विविध सोयीसुविधा उपलब्ध असलेल्या देसाईगंज पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या तुळशी ग्राम पंचायतीला तालुकास्तरावर ‘स्मार्ट ग्राम अभियान’ प्रथम पुरस्कार पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते १ मे रोजी देण्यात आला. १० लाख रूपये व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. स्मार्ट ग्राम अभियानांतर्गत संपूर्ण ग्राम पंचायत डिजिटल, संगणकीकृत, प्रशस्त इमारत, पाणीपुरवठा, दिवाबत्ती, हागणदारीमुक्त ग्राम, पर्यावरण संतुलनासाठी प्रयत्न, डिजिटल शाळा यासह विविध उपक्रम तुळशी ग्रा. पं. ने राबविले आहे. ग्राम पंचायतीने सन २०१६-१७ या वर्षात स्मार्ट ग्राम अभियानात तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला. त्याबद्दल पुरस्कार देण्यात आला. सरपंच रेखा तोंडफोडे, ग्रामसेवक दिवाकर निंदेकार यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी जिल्हाधिकारी व अधिकारीवर्ग हजर होते. (वार्ताहर)