शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

जिल्ह्यातून तीन पोलीस निरीक्षकांचे स्थानांतरण

By admin | Updated: April 22, 2017 01:32 IST

पोलीस महासंचालक कार्यालयाने गडचिरोली जिल्ह्यातील तीन पोलीस निरीक्षकांचे स्थानांतरण केले आहे.

एक येणार : तिघांचे विनंती अर्ज रद्द गडचिरोली : पोलीस महासंचालक कार्यालयाने गडचिरोली जिल्ह्यातील तीन पोलीस निरीक्षकांचे स्थानांतरण केले आहे. तर एका पोलीस निरिक्षकाला जिल्ह्यात बदली देण्यात आली आहे. तीन पोलीस निरिक्षकांनी महासंचालकांकडे विनंती बदलीसाठी प्रस्ताव दिला होता. तो रद्द करण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यातून बदली झालेल्या पोलीस निरीक्षकांमध्ये देसाईगंजचे ठाणेदार रवींद्र वामनराव पाटील, चामोर्शीचे ठाणेदार किरण अवचर, अहेरीचे ठाणेदार संजय मोरे यांचा समावेश आहे. रवींद्र पाटील यांना नवी मुंबई, किरण अवचर यांना सोलापूर व संजय मोरे यांना कोल्हापूर येथे बदली देण्यात आली आहे. तर नवी मुंबई येथून दामोधर चौधरी यांची गडचिरोली येथे बदली करण्यात आली आहे. बदलीचा प्रस्ताव रद्द करण्यात आला. त्यामध्ये गडचिरोलीचे ठाणेदार विजय पुराणिक, प्रकाश जाधव तर आरमोरीचे ठाणेदार महेश पाटील यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)