शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

एटापल्लीच्या शवागार इमारतीचे हस्तांतरण रखडले

By admin | Updated: February 11, 2016 00:09 IST

स्थानिक ग्रामीण रूग्णालय परिसरात मागील दोन वर्षापासून रूग्णालय परिसरातील खुल्या आवारात महिला व पुरूष मृतदेहाचे उघड्यावर शवविच्छेदन केले जात आहे.

उघड्यावरच करावे लागते विच्छेदन : ३० लाखांचा निधी झाला खर्चएटापल्ली : स्थानिक ग्रामीण रूग्णालय परिसरात मागील दोन वर्षापासून रूग्णालय परिसरातील खुल्या आवारात महिला व पुरूष मृतदेहाचे उघड्यावर शवविच्छेदन केले जात आहे. तब्बल ३० लाख रूपये खर्च करून शवविच्छेदन तथा शवागाराची सुसज्ज इमारत उभारण्यात आली. मात्र दोन वर्ष उलटूनही सदर इमारत ग्रामीण रूग्णालयास हस्तांतरित करण्यात आली नाही. त्यामुळे सध्या शवविच्छेदन उघड्यावर केले जात असून नवी इमारत शोभेची वस्तू बनली आहे. एटापल्लीतील शवविच्छेदनाची जुनी इमारत जीर्ण झाल्याने वर्षभर मृतदेहाचे शवविच्छेदन उघड्यावर सुरू होते. त्यानंतर गतवर्षी रूग्णालय परिसरात सर्व सोयीसुविधायुक्त प्रशस्त शवागार व शवविच्छेदन गृहाची इमारत बांधण्यात आली. या इमारतीत शवविच्छेदनासाठी एक खोली, वैद्यकीय अधिकाऱ्यांकरिता एक कक्ष, शौचालय, प्रसाधनगृह व शवविच्छेदन मशीन ठेवण्यासाठी एक मोठी खोली आहे. मात्र या इमारतीत विद्युत जोडणी करण्यात आली नाही. या शुल्लक कारणामुळे सदर इमारत रूग्णालय प्रशासनास हस्तांतरीत करण्यात आली नाही. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून शवागाराच्या इमारतीखाली उघड्यावर मृतदेहाचे शवविच्छेदन केले जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून असाच कारभार सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)