शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजी विषयाच्या शिक्षकांना मिळणार प्रशिक्षण

By admin | Updated: November 29, 2014 01:23 IST

गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित शाळा व शासकीय आश्रम शाळांमध्ये ...

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित शाळा व शासकीय आश्रम शाळांमध्ये इयत्ता ९ वी व १० वी ला इंग्रजी शिकविणाऱ्या विषय शिक्षकांचे ब्रिटिश कौन्सिल प्रशिक्षणचे आयोजन १ ते ५ डिसेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. या प्रशिक्षणास इंग्रजी विषयाचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) उल्हास नरड यांनी केली आहे. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान ब्रिटिश कौन्सिल इयत्ता ९ वी व १० वी इंग्रजी विषय शिकविणाऱ्या शिक्षकांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण सन २०१४-१५ चे आयोजन १ ते ५ डिसेंबर २०१५ या कालावधीत करण्यात आले आहे. सुलभ आयोजनाच्या दृष्टीने व शिक्षकांना सोईचे होईल या करिता अहेरी, भामरागड, सिरोंचा, एटापल्ली या तालुक्यातील शाळांच्या शिक्षकांचे प्रशिक्षण भगवंतराव हायस्कूल अहेरी येथे होणार आहे. चामोर्शी व मुलचेरा तालुक्यातील शाळेंच्या शिक्षकांचे प्रशिक्षण यशोदीप अध्यापक विद्यालय चामोर्शी येथे होणार आहे. गडचिरोली व धानोरा तालुक्यातील शाळेंच्या शिक्षकांच्या प्रशिक्षण भगवंतराव अध्यापक विद्यालय बोदली, गडचिरोली येथे होणार आहे. आरमोरी व वडसा तालुक्यातील शाळेंच्या शिक्षकांचे प्रशिक्षण किसनराव खोब्रागडे अध्यापक विद्यालय आरमोरी येथे होणार आहे. कुरखेडा व कोरची तालुक्यातील शाळेंच्या शिक्षकांचे प्रशिक्षण श्रीराम विद्यालय कुरखेडा येथे होणार आहे. सदर प्रशिक्षणास जिल्ह्यातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित शाळा व शासकीय आश्रम शाळांमध्ये इयत्ता ९ वी व १० वीला इंग्रजी शिकविणाऱ्या विषय शिक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी केले आहे. सदर प्रशिक्षणार्थी शिक्षकांना प्रशिक्षणास उपस्थित राहण्याकरीता तसेच प्रशिक्षणाचे तज्ञ मार्गदर्शकांनासुध्दा प्रशिक्षणाच्या कार्याकरीता मुख्याध्यापकांनी आदेश द्यावेत, अशी सूचना नरड यांनी केली.