शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
4
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
5
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
6
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
7
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
8
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
9
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
10
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
11
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
12
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
13
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
14
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
15
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
16
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
17
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
18
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
19
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
20
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
Daily Top 2Weekly Top 5

वाघ त्यांच्याकडे पहात होता अन् ते वाघाकडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2022 05:00 IST

सलमाला येथील मुखरू कुमरे (७० वर्षे) हे मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्यादरम्यान सालमारा ते कनेरी रस्त्यावरून सायकलने आधार कार्ड अद्ययावत करण्यासाठी आरमोरीला जात होते. त्याचवेळी वन तलावाजवळच्या रस्त्यावर अचानक त्यांच्या सायकलपुढे पट्टेदार वाघ अवतरला. त्यामुळे कुमरे यांची चांगलीच भंबेरी उडाली. त्यांनी कशीबशी सायकल थांबवत मोहफुलाच्या झाडाजवळ सायकल फेकून दिली. स्वतः झाडाच्या बुंध्याच्या आश्रयाने उभे राहिले.

लाेकमत न्यूज नेटवर्कजोगीसाखरा : सालमारा ते कनेरी मार्गावर सायकलने जात असताना अचानक समोर वाघ आला. त्यामुळे भंबेरी उडालेल्या त्या वृद्ध व्यक्तीने साक्षात मृत्यूचे दर्शन झाल्याचा अनुभव घेतला.सलमाला येथील मुखरू कुमरे (७० वर्षे) हे मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्यादरम्यान सालमारा ते कनेरी रस्त्यावरून सायकलने आधार कार्ड अद्ययावत करण्यासाठी आरमोरीला जात होते. त्याचवेळी वन तलावाजवळच्या रस्त्यावर अचानक त्यांच्या सायकलपुढे पट्टेदार वाघ अवतरला. त्यामुळे कुमरे यांची चांगलीच भंबेरी उडाली. त्यांनी कशीबशी सायकल थांबवत मोहफुलाच्या झाडाजवळ सायकल फेकून दिली. स्वतः झाडाच्या बुंध्याच्या आश्रयाने उभे राहिले.वाघ आणि त्यांच्यात अवघ्या १५ फुटांचे अंतर होते. ते एकमेकांकडे ५ ते १० मिनिटे बघत राहिले. आता आपला मृत्यू अटळ आहे असे कुमरे यांना वाटत असतानाच वाघ हळूहळू तेथून निघून गेला. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, या उक्तीचा प्रत्यय त्यांना आला. 

कुंपणामुळे निर्माण झाला धोका?सलमाला, कनेरी या भागातील जंगलात वाघाचे आणि वन्य प्राण्यांचे वास्तव्य असल्यामुळे नेहमीच वाघाची दहशत असते. वन विभागाने विकास कामाच्या नावाखाली जंगलांना चेन लिंक फेन्सिंग केल्यामुळे वन्यप्राण्यांच्या आणि मानवाच्या अस्तित्वाला मोठा धोका निर्माण झाला आहे. वन्यप्राण्यांकडून मनुष्यहानी आणि नरबळी जाण्यापूर्वी वन विभागाने वाघांपासून संरक्षण मिळण्यासाठी वेळीच उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

 

टॅग्स :Tigerवाघ