शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

तेंदू लिलावांकडे ठेकेदारांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 22:33 IST

गडचिरोली जिल्ह्यातील वर्षातील सर्वात मोठा व्यवसाय असलेल्या तेंदूपत्त्यावर यावर्षी मंदीचे सावट आहे.

ठळक मुद्देजाचक अटी, मंदीचा परिणाम : यावर्षी व्यवसायावर मोठे संकट!

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : गडचिरोली जिल्ह्यातील वर्षातील सर्वात मोठा व्यवसाय असलेल्या तेंदूपत्त्यावर यावर्षी मंदीचे सावट आहे. कोट्यवधीची उलाढाल असलेल्या या व्यवसायाकडे यावर्षी ठेकेदारांनी पाठ फिरविल्यामुळे ग्रामसभांपुढे आर्थिक संकट उभे ठाकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अहेरी उपविभागात तेंदुपत्ता व्यवसायावर आदिवासी नागरिकांचे वार्षिक आर्थिक नियोजन असते. मागील वर्षी तेंदूपत्त्याला खूप चांगला दर मिळाला. मजुरांना बोनसची चांगली रक्कमही मिळाली. ठेकेदार वृत्तपत्रात जाहीरात न येतासुध्दा स्वत: माहीती घेवुन लिलावाच्या दिवशी हजर राहायचे. यावर्षी मात्र उलट परस्थिती दिसत आहे.बुधवारी तालुक्यातील तोडसा ग्रामपंचायतअंतर्गत तोडसा येथे तेंदूपत्ता लिलाव ठेवण्यात आला होता. याकरीता सरपंच, सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या सर्व गावातील नागरिक, तसेच ग्रामसेवक व पंचायत समीतीचे कर्मचारी उपस्थित होते. ग्रामस्त तब्बल दोन - अडीच तास ठेकेदारांची वाट पहात होते. परंतु एकही ठेकेदार न आल्याने शेवटी सरपंच प्रशांत आत्राम यांनी लिलावासाठी पुढची तारीख जाहीर केली.लिलावाला ठेकदार येत नसल्यांचे चित्र याच वर्षी पहायला मिळत आहे. तेंदूपत्ता लिलाव न झाल्यांस गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी नागरिकांवर मोठे आर्थिक संकट कोसळण्याची शक्यता आहे.मागील वर्षी खरेदी केलेला तेंदुपत्ता गोदामात पडून आहे. तेंदू पत्त्यावर यावर्षी मंदीचे सावट आहे. जीएसटीसह शासनाच्या जाचक अटी, नोटाबंदी, पोलिसांची तेंदू ठेकेदारावरील कारवाई अशी अनेक कारणे आहेत. त्यामुळे यावर्षी तेंदू ठेकेदार तेंदुपत्ता लिवाव घेण्याची शक्यता कमीच आहे.- अशोक मल्लेलवार,तेंदू ठेकेदार, गडचिरोली