शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृह अधीक्षक निलंबित

By admin | Updated: January 11, 2015 22:51 IST

प्रकल्प अधिकाऱ्यांच्या आकस्मिक भेटीत आरमोरी येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहाच्या गृहपालांनी गैरहजर असलेल्या तब्बल ७९ विद्यार्थ्यांना पटावर उपस्थित दाखविले.

गडचिरोली : प्रकल्प अधिकाऱ्यांच्या आकस्मिक भेटीत आरमोरी येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहाच्या गृहपालांनी गैरहजर असलेल्या तब्बल ७९ विद्यार्थ्यांना पटावर उपस्थित दाखविले. या संदर्भात गृहपालाला कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली होती. त्यानंतर चौकशीअंती प्रकल्प अधिकारी पी. शिवशंकर यांनी आरमोरी वसतिगृहाचे गृहपाल आर. एस. मैंद यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. यामुळे शासकीय आश्रमशाळा, वसतिगृहातील अप्रामाणिक कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. गडचिरोली प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी पी. शिवशंकर व वित्त व नियोजन अधिकारी डी. बी. खडतकर यांनी ३ जानेवारी रोजी सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास आरमोरी येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहाला गुप्त भेट दिली होती. या भेटीत वसतिगृहाचे अधीक्षक मैंद यांनी तब्बल ७९ विद्यार्थी वसतिगृहात गैरहजर असताना त्यांना पटावर उपस्थित दाखविले होते. या संदर्भात प्रकल्प अधिकारी शिवशंकर यांनी अधीक्षक मैंद व संबंधीत भोजन कंत्राटदारास कारणे दाखवा नोटीस बजाविली होती. प्रकल्प अधिकारी पी. शिवशंकर यांनी वसतिगृह व शासकीय आश्रमशाळेला गुप्त भेटी देण्याचा सपाटा सुरू केला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)