शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

माेबाईल टॉवर वाढविण्यासाठी नवीन प्रस्ताव सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 23:35 IST

भारत संचार निगम लिमिटेडच्या वतीने आयोजित जिल्हा दूरसंचार सल्लागार समितीच्या आढावा बैठकीत विविध कामांचा आढावा घेताना ते बोलत होते. जिल्हा दूरसंचार सल्लागार समिती गडचिरोलीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक खासदार अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली दूरसंचार विभागाच्या विश्रामगृहात पार पडली.

ठळक मुद्देखासदारांच्या सूचना, दूरसंचार विभागाचा घेतला आढावा

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : माेबाइल टाॅवरची रेंत कमी राहत असल्याने नागरिकांना दोन-तीनदा फोन करूनही संपर्क होत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन नवीन टॉवरची निर्मिती करावी. नवीन टाॅवरसाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, निधीसाठी आपण पाठपुरावा करू, असे आवाहन खासदार अशाेक नेते यांनी केले. भारत संचार निगम लिमिटेडच्या वतीने आयोजित जिल्हा दूरसंचार सल्लागार समितीच्या आढावा बैठकीत विविध कामांचा आढावा घेताना ते बोलत होते. जिल्हा दूरसंचार सल्लागार समिती गडचिरोलीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक खासदार अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली दूरसंचार विभागाच्या विश्रामगृहात पार पडली. बैठकीला दूरसंचार सल्लागार समितीचे सदस्य तथा भाजपचे जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, समितीचे सदस्य सदानंद कुथे, सदस्य  डॉ. भारत खटी, महिला आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य रेखाताई डोळस,  जिल्हा दूरसंचार अधिकारी खंडेलवाल, बीएसएनएलचे अधिकारी किशोर कापगते, गोन्नाडे व दूरसंचार विभागाचे सर्व तालुक्याचे जेटीओ, अधिकारी व तंत्रज्ञ उपस्थित होते.यावेळी अधिकाऱ्यांना निर्देश देताना खासदार अशोक नेते म्हणाले, जिल्ह्याच्या अनेक भागात रेंज राहत नसल्याने जिल्ह्यातील टॉवरचे सर्वेक्षण करून आवश्यक त्याठिकाणी टॉवर मंजूर करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यास सांगितले. तसेच सर्व ग्रामपंचायतींना डिजिटल करून त्यांना इंटरनेट सेवेने जोडण्याच्या सूचनाही यावेळी खासदार अशोक नेते यांनी केल्या.  कव्हरेज राहत नसलेल्या ठिकाणी व दुर्गम तालुक्यात मायक्रो बीटीएस सुविधा लावून नागरिकांना योग्य सेवा देण्याचे निर्देशही  यावेळी खासदारांनी दिले. या आढावा बैठकीत इतर समितीच्या सदस्यांनी विविध विषय मांडले व त्यावर चर्चा करण्यात आली.

बीएसएनएलची फाेर-जी सेवा सुरू कराजिल्ह्यात बीएसएनएलची फाेर-जी सेवा सुरू करण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करावा. खासगी कंपन्या अतिरिक्त रेंज ठेवत असल्याने रेडिएशन वाढत आहे. त्यामुळे पशु-पक्षी यांना धोका होत असून, मानवी जीवनातही काही दुष्परिणाम जाणवत आहे. त्याचावर नियंत्रण आणण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याच्या सूचना यावेळी खासदार अशोक नेते यांनी दिल्या.

 

टॅग्स :MobileमोबाइलBSNLबीएसएनएल