शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी विद्यावेतनाला मुकणार

By admin | Updated: January 13, 2015 23:00 IST

यावर्षीपासून शासनाने विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनासाठी आॅनलाईन प्रक्रिया सुरू केली. मात्र याची माहिती विद्यार्थ्यांना उशीरा देण्यात आल्याने शेकडो विद्यार्थी विद्यावेतनापासून वंचित राहणार आहेत.

अर्ज भरण्यासाठी तीन दिवस : समाजकल्याण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावरगडचिरोली : यावर्षीपासून शासनाने विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनासाठी आॅनलाईन प्रक्रिया सुरू केली. मात्र याची माहिती विद्यार्थ्यांना उशीरा देण्यात आल्याने शेकडो विद्यार्थी विद्यावेतनापासून वंचित राहणार आहेत.विद्यावेतनासाठीचे अर्ज यावर्षी पहिल्यांदाच आॅनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत. सदर अर्ज शिष्यवृत्तीच्या अर्जासोबतच भरायचे आहेत. मात्र याबद्दलची माहिती समाजकल्याण विभागाने अत्यंत उशीरा दिली. तोपर्यंत बहुतांश विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरून झाले होते. शिष्यवृत्ती अर्ज भरून झाल्यानंतर आता विद्यावेतनाचे अर्ज साफ्टवेअर स्वीकारत नसल्याने विद्यार्थ्यांसमोर फार मोठी अडचण निर्माण झाली आहे. तंत्रनिकेतन तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थी गडचिरोली समाजकल्याण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यावेतनापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. या विद्यार्थ्यांचे आॅफलाईन अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करावी, शिष्यवृत्तीचे अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत १६ जानेवारी आहे. त्यामुळे आता अर्ज भरण्यासाठी केवळ दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. विद्यार्थी विद्यावेतनापासून वंचित राहिल्यास समाजकल्याण विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सतिश हेमके, लेनीन राऊत, रूपेश वनकर, सचिन बडोले, सुरज दहेगावकर यांनी दिला आहे.