शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे संघटन गावागावांत बळकट करा

By admin | Updated: March 8, 2016 01:24 IST

काँग्रेस हा सर्वसामान्य लोकांना न्याय देणारा पक्ष असून या पक्षाशी अनेक लोक जुळले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात

गडचिरोली : काँग्रेस हा सर्वसामान्य लोकांना न्याय देणारा पक्ष असून या पक्षाशी अनेक लोक जुळले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात युवक काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी गावागावात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची फळी बळकट करा, असे आवाहन गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे प्रभारी तथा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव कुणाल राऊत यांनी केले.सोमवारी येथील जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात युवक काँग्रेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. मंचावर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव निरज लोणारे, धिरज पांडे आदी उपस्थित होते. यावेळी कुणाल राऊत यांनी गडचिरोली जिल्ह्यात युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या लवकरच करण्यात येणार असल्याचे सांगितले. बैठकीचे प्रास्ताविक लोकसभा क्षेत्राचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, संचालन दलित सेलचे अध्यक्ष रजनिकांत मोटघरे यांनी केले तर आभार युकाँचे गडचिरोली अध्यक्ष अमोल भडांगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुणाल पेंदोरकर, अमिता मडावी, कमलेश खोब्रागडे, बालू मडावी, मिलिंद किरंगे, गणेश कुळमेथे, मिलिंद खोब्रागडे, प्रशांत कोराम, योगेश नैताम, एजाज शेख, प्रतिक बारसिंगे, राकेश गणवीर, भुषण भैसारे, अमर नवघडे, विनोद दुधबळे, अभिजीत धाईत, इरफान पठाण, वृषभ धुर्वे, तुषार कुळमेथे आदीसह युकाँच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)