शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दांडिया स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: October 21, 2015 01:29 IST

लोकमत सखी मंच, युवा नेक्स्ट व नवकीर्ती दुर्गा उत्सव मंडळ, उमंग आर्ट कल्चरल अ‍ॅन्ड फिजीकल क्लब यांच्या सहकार्याने सोमवारी दांडिया स्पर्धा घेण्यात आली.

शिवाई ग्रुप प्रथम : लोकमत समूह व नवकीर्ती दुर्गा उत्सव मंडळातर्फे आयोजित स्पर्धा गडचिरोली : लोकमत सखी मंच, युवा नेक्स्ट व नवकीर्ती दुर्गा उत्सव मंडळ, उमंग आर्ट कल्चरल अ‍ॅन्ड फिजीकल क्लब यांच्या सहकार्याने सोमवारी दांडिया स्पर्धा घेण्यात आली. या दांडिया स्पर्धेत शिवाई ग्रुपने प्रथम क्रमांक मिळवून नागपूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. राजेश कात्रटवार होते. प्रमुख अतिथी म्हणून बंडू शनिवारे, नितीन कामडी, अ‍ॅड. संजय भट, प्रा. उके, अविनाश बट्टूवार, जि. प. सदस्य छायाताई कुंभारे, चारूताई नंदनवार, सखी मंचच्या संयोजिका प्रीती मेश्राम, युवा नेक्स्ट संयोजिका वर्षा पडघन उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरूवात लोकमत समूहाचे संस्थापक संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा व दिवंगत कमलताई कात्रटवार यांच्या यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक शिवाई गु्रप गडचिरोली, द्वितीय क्रमांक जय माता दी ग्रुप गडचिरोली, तृतीय क्रमांक युवा शक्ती ग्रुप यांनी पटकाविला. बेस्ट परफारमंसचे बक्षीस शिवाजी महाराजांचे पात्र साकारणाऱ्या युवकाला देण्यात आले. प्रथम क्रमांक स्व. कमलाताई कात्रटवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ २५०१ , द्वितीय १५०१, तृतीय १००० रूपये रोख बक्षीस देण्यात आले. नवकिर्ती दुर्गा उत्सव मंडळ व उमंग आर्ट कल्चरल अ‍ॅड फिजीकल क्लब यांच्या वतीने प्रत्येक स्पर्धकाला मेडल देण्यात आले. लोकमत सखी मंच व युवा नेक्स्टच्या वतीने ढाल देऊन गौरविण्यात आले. शिवाई ग्रुपच्या शिवाजी महाराजांचे पात्र सादर करणाऱ्या युवकाला इन्स्पायर एज्युकेशन अ‍ॅकॅडमी व अमन या बाल कलाकाराला उमंग आर्टच्या वतीने रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. छायाताई कुंभारे यांनी स्वत: १ हजार रूपयांचे बक्षीस शिवाई ग्रुपला दिले. यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. राजेश कात्रटवार यांनी पुढील वर्षी दांडिया गुु्रपच्या स्पर्धकांसाठी चांगले मंच उपलब्ध करून देण्यात येईल, युवकांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी आपले मंडळ नेहमीच सहकार्य करेल, असा आशावाद व्यक्त केला. (नगर प्रतिनिधी)