शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

समाज मंदिर ज्ञान मंदिर बनावे

By admin | Updated: January 8, 2017 01:30 IST

आता प्रत्येक समाजाचे समाज मंदिर असणे गरजेचे झाले आहे. मात्र समाज मंदिराच्या माध्यमातून ज्ञानपुरक कार्य करून ज्ञान मंदिर बनावे

आनंदराव गेडाम यांचे प्रतिपादन : आजी व माजी आमदारांच्या उपस्थितीत उद्घाटन कुरखेडा : आता प्रत्येक समाजाचे समाज मंदिर असणे गरजेचे झाले आहे. मात्र समाज मंदिराच्या माध्यमातून ज्ञानपुरक कार्य करून ज्ञान मंदिर बनावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी केले. कुरखेडा तालुक्यातील कढोली येथे बांधण्यात आलेल्या माळी समाज मंदिराचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार क्रिष्णा गजबे होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन नाट, माळी समाजाचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम निकोडे, जि.प. सदस्य वर्षा गावतुरे, पंस. सदस्य महादेव नाकाडे, प्रा. डॉ. दशरथ आदे, सरपंच चंद्रकांत चौके, माजी पं.स. उपसभापती डॉ. दुर्गादास आकरे, उपसरपंच दमयंती सहारे, पोलीस पाटील राजेंद्र आकरे, युवराज मरस्कोल्हे, फाल्गुन नारनवरे, बाबुराव जेंगठे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पंढरी रंधये, किरण आकरे, भाग्यवान टेकाम, कालिदास वाटगुरे, पुरूषोत्तम दडमल, पिंगला नारनवरे, नामदेव नारनवरे आदी उपस्थित होते. याप्रसंगी आमदार क्रिष्णा गजबे यांनी माळी समाज बांधवांना मार्गदर्शन केले. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण तत्पर राहू, असे ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नलेश्वर आदे, संचालन प्रा. देवनाथ सोनुले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माळी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)