शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री मित्र करणार योजनांचे सोशल आॅडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2016 01:41 IST

राज्य शासनाच्या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याबरोबरच शासकीय योजनांची अंमलबजावणी कशी केली जात आहे,

पत्रकार परिषद : श्वेता शालिनी यांची माहितीगडचिरोली : राज्य शासनाच्या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याबरोबरच शासकीय योजनांची अंमलबजावणी कशी केली जात आहे, याची माहिती राज्य शासनाला प्राप्त व्हावी, या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यात १० ते १५ मुख्यमंत्री मित्र नेमले जातील, अशी माहिती भाजपच्या प्रदेश प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी दिली आहे. सेवानिवृत्त अधिकारी, महिला, युवक, आयटी क्षेत्रातील जाणकार, अध्यापक, शेतकरी, समाजसेवक आदींमधून मुख्यमंत्री मित्राची नेमणूक केली जाणार आहे. प्रत्येक कार्यालयात जाऊन नागरिकांना प्रश्न विचारून सोशल आॅडीट करणे सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे, राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘आपले सरकार’ या पोर्टलबद्दल जनजागृती करून तक्रारी नोंद करण्याचे काम मुख्यमंत्री मित्रांना करावे लागणार आहे. मुख्यमंत्री मित्राने पाठविलेल्या माहितीची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल घेतली जाणार आहे. मुख्यमंत्री मित्राला मात्र राज्य शासनाकडून कोणतेही मानधन दिले जाणार नाही. मुख्यमंत्री मित्र निवडताना त्याची प्रतिभा व प्रतिमा मुख्यमंत्र्याप्रमाणे असावी, आठवड्यातून किमान १० तास शासकीय कामासाठी देणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री मित्रांना जूनमध्ये प्रशिक्षण दिले जाईल व जुलैमध्ये कामाला सुरूवात होईल, अशी माहिती शालिनी यांनी दिली. यावेळी खा. अशोक नेते, रवींद्र ओल्लालवार, प्रमोद पिपरे, जि.प. सदस्य प्रशांत वाघरे उपस्थित होते.