शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

शॉर्ट सर्किटने इंडिका जळून खाक

By admin | Updated: April 21, 2017 16:29 IST

चंद्रपूर येथून लग्नसमारंभाकरीता सिरोंचा तालुक्यातील रंगय्यापल्ली येथे जाण्यासाठी निघालेल्या युवकांच्या कारला

 ऑनलाइन लोकमत
अहेरी, दि. 21 - चंद्रपूर येथून लग्नसमारंभाकरीता सिरोंचा तालुक्यातील रंगय्यापल्ली येथे जाण्यासाठी निघालेल्या युवकांच्या कारला आलापल्ली - सिरोंचा मार्गावरील संन्ड्रा गावाजवळ काल रात्री ७ च्या सुमारास अचानक शाट सर्किटमुळे आग लागल्याने कार जळून खाक झाली आहे. मात्र या कारला नक्षलयांनी आग लावल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता.
  प्राप्त माहितीनुसार चंद्रपूर येथून ४ युवक रंगय्यापल्ली येथे लग्नसमारंभाकरीता कारने आले होते. या युवकांनी दारूच्या शोधात आलापल्लीपासून २५ किमी अंतरावरील गुड्डीगुडम गाव गाठले. या ठिकाणी दारू कुठे मिळते काय याबाबत नागरिकांकडून जाणून घेतले. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार त्या युवकांनी इंदाराम गेर्रा  या गावात दारू ढोसली व काही बियरचा बॉटल सोबत घेऊन परत रंगय्यापल्लीकडे निघाले. संन्ड्रा गावापासून ३ किमी अंतरावर भर जंगलात कारने अचानक पेट घेतला. यावेळी वाहन थांबवून युवकांनी विझविण्याचा प्रयत्न केला. युवकांनी संन्ड्रा येथून पाणी आणले. मात्र तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात भडकली होती. युवकांनी दारूच्या नशेत बियरसुद्धा आग विझविण्याचा प्रयत्नात कारवर ओतली. यामुळे आणखी भडका उडाला. यामुळे वाहन चालकाच्या हाताला जखम झाली. सर्वप्रथम लोकमत प्रतिनिधीने घटनास्थळ गाठून परिस्थिती ची पाहणी केली तेव्हा कार पूर्णतः जळून खाक झाली होती. या घटनेबाबत बाबत अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय मोरे व  पोलीस विभाग अधिक तपास करीत आहेत.