शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनाविरोधात सेनेचा तहसीलवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 23:51 IST

भाजपच्या केंद्र व राज्य सरकारने वीज भारनियमन सुरू केले आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय प्रत्येक वस्तूंची भाववाढ केल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण आहेत.

ठळक मुद्देतहसीलदारांना मागण्यांचे निवेदन : महागाईविरोधातही शिवसैनिक आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : भाजपच्या केंद्र व राज्य सरकारने वीज भारनियमन सुरू केले आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय प्रत्येक वस्तूंची भाववाढ केल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण आहेत. या मुद्यावर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आक्रमक होत बुधवारी कुरखेडाच्या तहसील कार्यालयावर धडक दिली.या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांनी केले. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख डॉ. महेंद्रकुमार मोहबंशी, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख निरांजनी चंदेल, तालुका प्रमुख आशिष काळे, शहर प्रमुख संजय देशमुख, कामगार सेना प्रमुख नरेंद्र तिरनकर, नगरसेवक नानक मनुजा, पुंडलिक देशमुख, विजय पुस्तोडे, रमेश कुथे, प्रभू शिवलवार, अनिल उईके, अशोक कंगाले, नगरसेविका अनीता बोरकर, चित्र गजभिये, गोलू धांडे, भास्कर देशमुख, दिगंबर नाकाडे, महिला तालुका प्रमुख शारदा गाथाडे, शहर प्रमुख कविता खडसे, उपशहर प्रमुख अश्विनी पिंपळकर, पुरूषोत्तम तिरगम, दशरथ लाडे, लोमेश कोटांगले, गुणवंत दडमल, तुकाराम मडकाम, खुशाल बन्सोड यांच्यासह शेकडो शिवसैैनिक उपस्थित होते.भाजपच्या विद्यमान सरकारतर्फे पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किंमती सातत्याने वाढविल्या जात आहेत. राशन दुकानातील साखरही कमी करण्यात आली आहे. या सरकारच्या काळात धानाला भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहे, आदी मुद्यांवर शिवसैनिक आक्रमक झाले.