शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

स्कूल व्हॅन व्यावसायिकांना शाळा बंदचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 05:00 IST

 मागील १५ महिन्यांपासून कोरोना महामारीने ‘सळो की पळो’ करून सोडले, त्यामुळे देशासह महाराष्ट्रात लॉकडाऊन, संचारबंदी, जमावबंदी शासनाला करावी लागली. त्यासाठी सर्वत्र शाळा, कॉन्व्हेंट बंद करण्यात आले. यामुळे स्कूल व्हॅन चालक-मालकावर मोठे संकट ओढवले. अनेकांनी बँक, खासगी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज काढून स्कूल व्हॅन खरेदी करून व्यवसाय सुरू केला. मात्र, काेराेनामुळे त्यांचा रोजगार हिरावला गेला.

ठळक मुद्देराेजगार हिरावला : कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा?

लाेकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने स्कूल व्हॅन बंद असून जागेवरच उभ्या आहेत. त्यामुळे व्हॅन मालक-चालकाला कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे. शाळा बंदचा फटका या व्यावसायिकांना बसला आहे. अनेक व्यावसायिक शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा करत आहेत.  मागील १५ महिन्यांपासून कोरोना महामारीने ‘सळो की पळो’ करून सोडले, त्यामुळे देशासह महाराष्ट्रात लॉकडाऊन, संचारबंदी, जमावबंदी शासनाला करावी लागली. त्यासाठी सर्वत्र शाळा, कॉन्व्हेंट बंद करण्यात आले. यामुळे स्कूल व्हॅन चालक-मालकावर मोठे संकट ओढवले. अनेकांनी बँक, खासगी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज काढून स्कूल व्हॅन खरेदी करून व्यवसाय सुरू केला. मात्र, काेराेनामुळे त्यांचा रोजगार हिरावला गेला. शहरात जवळपास ११ स्कूल व्हॅन चालक असून कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे तसेच वेळोवेळी करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे या व्यवसायावर संक्रांत आली आणि व्हॅन उभ्या ठेवण्याची पाळी आली. चालक व मालकापुढे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे मोठे संकट ओढवले तर बँकेचे कर्ज कसे भरायचे, कुटुंबाचा खर्च कसा करायचा, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. यावर्षी तरी शाळा सुरू होतील, अशी आशा होती; मात्र शाळा सुरू झाल्या तेही विद्यार्थ्यांविना. त्यामुळे त्यांची आशा मावळली आहे.  तालुक्यात बऱ्याच ठिकाणी कॉन्व्हेंट असल्यामुळे मोठ्या प्रमाणात स्कूल व्हॅनमधून विद्यार्थी ये-जा करत असतात; मात्र शाळा बंदचा त्यांनाही फटका बसला. शिक्षणासाठी काम करीत असलेल्या स्कूल व्हॅन चालक - मालकांचा शासनाने सुद्धा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे- त्यासाठी कॉन्व्हेंट, शाळा सुरू करावी म्हणजे व्हॅन चालकांचा व्यवसाय सुरू होईल़, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शाळा सुरू  झाल्यानंतर विद्यार्थ्यांची वाहतूक व्यवस्था हाेणार आहे. व्यवसायावर बंधने n स्कूल व्हॅन, बसमधून केवळ विद्यार्थ्यांना ने-आण करण्याची परवानगी आरटीओ कार्यालयाकडून मिळते. या गाडीने अन्य प्रकारची प्रवासी वाहतूक व इतर वाहतूक करण्यास उपयोग करता येत नाही, त्यासाठी सर्वांना कारवाईची भीती असते. त्यामुळे आता शासनाच्या निर्णयाकडे या व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.

शाळा सुरू करण्याची मागणीगेल्या अनेक वर्षांपासून नोकऱ्या मिळणे कठीण झाले. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी स्कूल व्हॅन व्यवसाय सुरू केला; मात्र कोरोनामुळे तोही रोजगार हिरावला. त्यामुळे व्यवसायावर मोठे संकट ओढवले आहे. घेतलेले कर्ज कसे भरायचे, या विवंचनेत असल्याचे सांगून शासनाने विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.- गुड्डू येनगट्टीवार, वाहन चालक-मालक व्यावसायिक चामोर्शी

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याjobनोकरी