शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

विकासाच्या वातावरण निर्मितीसाठी महसूल विभागाची भूमिका महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 05:00 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट राेजी महसूल दिनाचे आयाेजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले हाेते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते मार्गदर्शन करीत हाेते. १ ऑगस्ट ते ३१ जुलै महसूली वर्ष मानले जाते. या कालावधीच्या शेवटी वर्षभरातील महसूल आकारणी व वसूली यांचा ताळमेळ घालण्याचे काम महसूल विभागाकडून केले जाते. महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन सर्व महसूली यंत्रणेमार्फत  केले जाते.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन, महसूल दिनानिमित्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा असून विकासाकरिता वातावरण निर्मिती करण्याचे महत्त्वाचे काम महसूल विभाग करतो असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट राेजी महसूल दिनाचे आयाेजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले हाेते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते मार्गदर्शन करीत हाेते. १ ऑगस्ट ते ३१ जुलै महसूली वर्ष मानले जाते. या कालावधीच्या शेवटी वर्षभरातील महसूल आकारणी व वसूली यांचा ताळमेळ घालण्याचे काम महसूल विभागाकडून केले जाते. महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन सर्व महसूली यंत्रणेमार्फत  केले जाते. याचवेळी प्रामुख्याने लोकांशी निगडीत विविध महसुली तसेच विकास योजनांची माहिती गावस्तरावर पोहचविण्याचे कार्य महसूल विभाग करतो. यावेळी अधिकारी व कर्मचारी यांना विशेष कामगिरी करीता प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी  आशिष येरेकर, कुरखेडाचे उपविभागीय अधिकारी समाधान शेंडगे, निवासी उपजिल्हाधिकारी जी.एम.तळपादे, उपजिल्हाधिकारी निवडणुक कल्पना ठुबे, तहसिलदार गडचिरोली महेंद्र गणवीर उपस्थित होते. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आशिष येरेकर यांनी आपले मनोगत सांगून पूरपरिस्थितीमध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने चांगले काम केले आहे. महसूल विभाग सर्व कामे करत असतो ही अभिमानाची बाब आहे असे म्हणाले.  प्रास्ताविक तहसिलदार महेंद्र गणवीर तर आभार कुरखेडाचे तहसिलदार माळी यांनी मानले.

या कर्मचारी व अधिकाऱ्यांचा झाला सन्मान उत्कृष्ट कामगीरी केल्याबाबत कुरखेडाचे उपविभागीय अधिकारी समाधान शेंडगे उपविभागीय, गडचिराेलीचे तहसीलदार महेंद्र गणवीर आरमाेरीचे तहसीलदार कल्याणकूमार डहाट कुरखेडाचे तहसीलदार सोमनाथ माळी, भामरागडचे नायब तहसीलदार अनमोल कांबळे, सिराेंचाचे नायब तहसीलदार हमीद सय्यद, नायब तहसिलदार नारायण दांडेकर, दिपक गट्टे, सत्यनारायण अनमदवार, ज्याेती तायडे, मारोती कूळमेथे ,महेश चूनारकर, पियूष आखाडे, अल्पेश बारापात्रे, अंजना सोनकूसरे, साधना जूमनाके तलाठी भूषन जवंजाळकर, विकास कूमरे,  निशांत भानारकर, गणेश खांडरे, सोमलकर, यामीनी सडमेक यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी