शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
"अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
4
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
5
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
6
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
7
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
8
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
9
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
10
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
11
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
12
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
13
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
14
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
15
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
18
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
19
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
20
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

श्रमदानातून रस्त्याची दुरूस्ती

By admin | Updated: August 30, 2015 01:10 IST

राजाराम खांदला-चिरेपली मार्गावरील पुलाच्यास बाजुची माती वाहून गेल्याने वाहतूक अडथळा निर्माण होत होता.

पोलिसांचा पुढाकार : चिरेपल्ली नाल्यावरील खड्डा बुजविला राजाराम : राजाराम खांदला-चिरेपली मार्गावरील पुलाच्यास बाजुची माती वाहून गेल्याने वाहतूक अडथळा निर्माण होत होता. मात्र पोलीस विभागाच्या पुढाकाराने स्थानिक नागरिकांनी श्रमदानातून रस्त्याची दुरूस्ती केली आहे. राजाराम खांदला ते चिरपेलीपर्यंतचा मार्ग पाच वर्षांपूर्वी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत माती व मुरूम टाकून बांधण्यात आला. मात्र या मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे या मार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. चिरेपली, कोत्तागुडम या परिसरातील नागरिकांना तालुकास्थळी जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा लागतो. पावसामुळे या मार्गावरील नाल्याजवळील माती वाहून गेली. त्यामुळे मोठा खड्डा पडला होता. परिणामी दुचाकी व चारचाकी वाहने जाण्यास फार मोठी अडचण निर्माण होत होती. पोलीस विभागाने सदर खड्डा बुजविण्यासाठी पुढाकार घेत वाहने उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर या परिसरातील नागरिकांनीही अंगमेहनत करून खड्डा बुजविला. यासाठी राजारामचे पोलीस निरिक्षक एम. सिरसाठ, पोलीस उपनिरिक्षक कदम यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)