शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
3
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
4
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
5
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
6
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
7
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
8
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
9
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
10
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
11
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
12
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
13
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
14
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
15
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
16
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
17
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
18
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
19
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
20
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

जिल्ह्यातील नद्या तुडूंब भरल्या

By admin | Updated: August 30, 2015 01:14 IST

बुधवारपासून गडचिरोली जिल्ह्यावर वरूणराजा प्रसन्न झाला.

चार तालुक्यात अतिवृष्टी : ५७.४२ मिमी पाऊस; भामरागड-आलापल्ली मार्गावरची वाहतूक काही काळ ठप्पगडचिरोली : बुधवारपासून गडचिरोली जिल्ह्यावर वरूणराजा प्रसन्न झाला. शनिवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात ५७.४२ मिमीच्या सरासरीने ६८९ मिमी पाऊस झाल्याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षाने घेतली आहे. गडचिरोली तालुक्यात ५३.६, धानोरा ५५, चामोर्शी ४२, मुलचेरा ६५, देसाईगंज ८०, आरमोरी ३८.६, कुरखेडा १२८, कोरची ४८.३, अहेरी ४०, एटापल्ली ६७.२, भामरागड ४४.३, सिरोंचा तालुक्यात २७ मिमी पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली. गेल्या दोन-तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने भामरागड तालुक्यातील पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रावती या नद्यांचा जलस्तर प्रचंड वाढला आहे. भामरागड-आलापल्ली मार्गावर बांडे नदीला पूर आल्यामुळे या मार्गावरची वाहतूक शनिवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत या मार्गावरची वाहतूक ठप्प होती. आलापल्लीवरून भामरागडकडे येणारे वाहने व भामरागडवरून आलापल्लीकडे जाणारे वाहन येथे थांबून होते. वडसा-कुरखेडा मार्गावर शंकरपूरजवळील गाढवी नदीच्या पुलाजवळ पुराचे पाणी पोहोचले. या नदीचाही जलस्तर प्रचंड वाढतीवर आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वदूर पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला असून शनिवारीही दिवसभर पाऊस सुरूच होता.