शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवू

By admin | Updated: June 2, 2014 01:12 IST

राज्याचे अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून या अधिवेशनात जिल्ह्यातील प्रलंबित

गडचिरोली : राज्याचे अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून या अधिवेशनात जिल्ह्यातील प्रलंबित समस्या मांडून त्या सोडविण्यासाठी आग्रह धरू, अशी माहिती गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पिपरी रीठ येथील तलावाला १९ हेक्टर जमीन कमी पडल्याने सदर प्रकल्पाचे काम रखडले आहे. वैनगंगा नदीवरील कळमगाव बॅरेज व कोटगल बॅरेजचे कामाला वेग देण्यासाठी प्रयत्न करणे, धानोरा तालुक्यातील डुरकान, गुड्रा हा प्रकल्प वनजमिनीमुळे रखडला आहे. ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यांवरून सहा टक्के करण्यात आले आहे ते पूर्ववत करणे, ओबीसी कर्मचार्‍यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करणे, ओबीसी विद्यार्थ्यांना सर्व अभ्यासक्रमाला १00 टक्के शिष्यवृत्ती मिळवून देणे, आदिवासी आo्रमशाळा तालुकास्तरावर सुरू करणे, आo्रमशाळांमध्ये ३0 टक्के इतर प्रवर्गाच्या मुलांना प्रवेश देणे, चामोर्शी, आष्टी व धानोरा येथे बसस्थानक सुरू करणे, गडचिरोली जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात पोलिसांची भरती केली जाते. त्यामुळे या ठिकाणी आधुनिक ट्रेनिंग सेंटर निर्माण करण्यात यावे, खनिज संपत्तीवर उद्योगनिर्मितीसाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती दिली. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष हसनअली गिलानी, प्रभाकर वासेकर, बाबूराव बावणे, तालुकाध्यक्ष शंकर सालोटकर, नंदू वाईलकर, राऊत, नेताजी गावतुरे, तुळशीदास भोयर, उमेश कुमरे, मोटघरे आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)