शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

विधी चिकित्सालय वादविवादांवरील रामबाण उपाय

By admin | Updated: May 3, 2017 01:31 IST

व्यक्ती शरिराला व्याधी झाल्यानंतर तत्काळ स्थानिक वैद्यकीय चिकित्साकडे जाऊन आपण उपचार घेतो

जिल्हा सत्र न्यायाधीशांचे प्रतिपादन : कोंढाळा येथे विधी सेवा चिकित्सालय केंद्राचा शुभारंभ देसाईगंज : व्यक्ती शरिराला व्याधी झाल्यानंतर तत्काळ स्थानिक वैद्यकीय चिकित्साकडे जाऊन आपण उपचार घेतो व व्याधी बरा करण्याचा प्रयत्न करतो. विधी सेवा चिकित्सालय हे सुध्दा वादविवाद संपुष्टात आणण्यासाठी रामबाण उपाय ठरत आहेत, असे प्रतिपादन जिल्हा मुख्य सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी केले. देसाईगंज तालुका विधी सेवा व देसाईगंज बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमान देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा ग्रामपंचायतमध्ये विधी सेवा चिकित्सालय केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. के. जगदाळे, देसाईगंज न्यायालयाचे न्यायाधीश के. आर. सिंघेल, उपविभगीय अधिकारी दामोधर नान्हे, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत फस्के, सहायक संवर्ग विकास अधिकारी सुनिता म्हरस्कोल्हे, सरपंच मंगला शेंडे, पोलीस पाटील किरण तुंभलवार, तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. वारजुरकर, अ‍ॅड. संजय गुरू, अ‍ॅड. ढोरे, अ‍ॅड. बुध्दे, अ‍ॅड. अविनाश नाकाडे, सरकारी अभियोक्ता फुले, अ‍ॅड. उईके, अ‍ॅड. मनिष शेंडे, अ‍ॅड. देशमुख, अ‍ॅड. सौदागर, लाँगमार्च खोब्रागडे, पोलीस निरिक्षक रवींद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे मार्गदर्शन करताना सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे म्हणाले, शेजारी व गावातील व्यक्तीशी संबंधित असलेले फौजदारी अथवा दिवाणी स्वरूपाचे वादविवाद गावपातळीवरच निपटावे, न्यायालयाची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आहे. त्यामुळे अनेक वर्ष वादी व प्रतिवादी यांना न्यायालयाची प्रतीक्षा करावी लागते, असे मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी अ‍ॅड. बी. डब्ल्यू. पिलारे, छत्रपती ढोरे, धनराज मुंडले, रचना आवळे, राहूल रोकडे, गणेश रामटेके, विनोद उंदीरवाडे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)