शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

रानगवा व चितळाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 22:01 IST

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रानगवा व चितळाला गावठी कुत्र्यांच्या तावडीतून सोडवून त्यांना जंगलात सुरक्षित सोडले. सदर घटना शनिवारी सकाळी आलापल्ली गावाजवळ घडली.

ठळक मुद्देजंगलात सोडले : कुत्र्यांच्या तावडीतून वाचविले

लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रानगवा व चितळाला गावठी कुत्र्यांच्या तावडीतून सोडवून त्यांना जंगलात सुरक्षित सोडले. सदर घटना शनिवारी सकाळी आलापल्ली गावाजवळ घडली.मादी रानगवा व चितळ अन्न व पाण्याच्या शोधात आलापल्ली गावाजवळ आले. गावठी कुत्र्यांनी त्यांचा पाठलाग करण्यास सुरूवात केली. ही बाब आलापल्ली येथील नागरिकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. आलापल्ली, अहेरी परिक्षेत्र व वन्यजीव संरक्षण पथकामधील वनकर्मचाºयांच्या दोन टिम तयार करण्यात आल्या. काही वेळातच चितळ व रानगवा यांना पकडण्यात आले. नागेपल्ली येथील पशु रूग्णालयात त्यांच्यावर उपचार करून त्यांना जंगलात सोडण्यात आले.सदर कार्यवाही आलापल्ली वनविभागाचे उपवनसंरक्षक चंद्रकांत तांबे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय वनाधिकारी नितेश देवगडे यांच्या नेतृत्त्वात वनपरिक्षेत्र अधिकारी सत्यनारायण आत्राम, आलापल्लीचे क्षेत्र सहाय्यक योगेश शेरेकर, वनपाल सदानंद बावणे, सचिन धात्रक, वनरक्षक प्रदीप गेडाम, दयानंद चिव्हाणे, वनमजूर बंडू रामगीरकर, कांबळे, मलगाम, श्रीनिवास गंजीवार, इस्माईल शेख, रूपेश बोरेवार यांनी पार पाडली.