शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचार निर्मूलन समितीतर्फे जनजागृती

By admin | Updated: June 16, 2014 23:30 IST

भ्रष्टाचार निर्मूलन समिती व अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ शाखा गडचिरोलीच्यावतीने जनजागृती कार्यक्रम नुकताच शहरात घेण्यात आला. दरम्यान शहरातील अनेक वार्डातून रॅली काढून नागरिकांमध्ये

गडचिरोली : भ्रष्टाचार निर्मूलन समिती व अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ शाखा गडचिरोलीच्यावतीने जनजागृती कार्यक्रम नुकताच शहरात घेण्यात आला. दरम्यान शहरातील अनेक वार्डातून रॅली काढून नागरिकांमध्ये भ्रष्टाचाराविरोधी जनजागृती करण्यात आली.रविवारी सकाळी इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृहातून जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीची सुरूवात श्री गुरूदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली. त्यानंतर शहरातील प्रमुख वार्डातून रॅली फिरवून विश्रामगृहातच समारोप करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी श्री गुरूदेव सेवा मंडळाच्या मुख्य शाखेत कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी समाजसेवक देवाजी तोफा होते. प्रमुख अतिथी म्हणून खा. अशोक नेते, आ. डॉ. नामदेव उसेंडी, डॉ. शिवनाथ कुंभारे, भुसारी, मनोहर हेपट, सत्यम चकीनारप, रमेश भुरसे, चडगुलवार, पंडीत पुडके, सोनटक्के, विश्वनाथ पेंदाम आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. आजचा युवक अनेक व्यसनांच्या आहारी जात असल्याने व्यसनमुक्त समाज निर्मितीचे आव्हान आहे. या बरोबरच प्रशासनात भ्रष्टाचाराचे मूळ आणखी खोलवर रूजत असल्याने सामना सामान्य नागरिकांना त्रास होतो, असे प्रतिपादन मान्यवरांनी केले. संचालन विलास निंबोरकर तर आभार पुरूषोत्तम ठाकरे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)