शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

शाळेला संरक्षण भिंत आणि पाण्याची सुविधा द्या

By admin | Updated: June 28, 2016 01:20 IST

शाळेच्या पहिल्या दिवशी राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे, प्रधान सचिव नंदकुमार व शिक्षण संचालक गोविंद नांदेडे

गडचिरोली : शाळेच्या पहिल्या दिवशी राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे, प्रधान सचिव नंदकुमार व शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांनी भामरागड तालुक्यातील बेजूर शाळेतील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून शैक्षणिक प्रगतीची माहिती विद्यार्थी व पालकांच्या माध्यमातून व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे जाणून घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्सींगदरम्यान डायटचे प्राचार्य रमतकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी माणिक साखरे, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी निकम, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी यू. एन. राऊत, आकेवार, शिक्षण विभागातील कर्मचारी अजमेरा, दुर्गे, गेडाम, लता चौधरी, जिल्हा प्रोग्रामर प्रफुल मेश्राम, गटशिक्षणाधिकारी डांगे, भामरागडचे गटशिक्षणाधिकारी दरडमारे, बेजूर शाळेचे मुख्याध्यापक विनीत पद्मावार, शाळेतील शिक्षिका रापर्तीवार साधन व्यक्ती चांगदेव सोरते उपस्थित होत्या. बेजूर शाळेतील पाच विद्यार्थी व त्यांचे पालक याप्रसंगी उपस्थित होते. शिक्षण मंत्र्यांनी विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी नेमका कोणता उपक्रम राबवायचा आहे, वर्षभर राबवायचा आहे. सुटीच्या कालावधीत काय केले, शाळेत कंटाळा येत नाही काय?, डिजीटल शाळा म्हणजे काय?, शाळा डिजीटल कधी झाली, शाळेत सोयीसुविधा आहेत काय?, स्वच्छतागृह साफ असतो काय, आदी प्रश्न विद्यार्थ्यांना उपस्थित केले. विद्यार्थ्यांनी या सर्व प्रश्नांची माहिती दिली. पालकांनी शाळेला संरक्षण भिंत नाही, पाण्याची सुविधा नाही. विद्युत नाही या समस्या शिक्षण मंत्र्यांसमोर मांडून सर्व संवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली. कमकुवत विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांसोबत आणण्यासाठी नवीन उपक्रम राबवा, लोक सहभाग मिळवून शाळेत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर भर द्या, पटसंख्या वाढवून ती कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करा, वृक्ष लागवडीचे नियोजन करा, असे मार्गदर्शन शिक्षक व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना शिक्षणमंत्र्यांनी केले. (नगर प्रतिनिधी)